स्वतंत्र दिनाच औचित्य साधून वंचित बहुजन आघाडी शाखा आनंदवाडी कल्याण पूर्व चे उदघाटन १५ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न

रो पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क कल्याण संदेश भालेराव

दिनांक १५/०८/२०२ देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सव दिनाच्या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा आनंदवाडी कल्याण पूर्व च्या कमिटीचे नामफलकाचे उदघाटन कल्याण पूर्व शहर अध्यक्ष बाबूशेठ तलाठी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म.आ.ठाणे जिल्हा अध्यक्षा मायाताई कांबळे व कल्याण डोंबिवली महापालिका निरीक्षक भगवानजी गायकवाड महिला आघाडी कल्याण शहर अध्यक्षा स्मिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला तसेच नवनिर्वाचित वार्ड अध्यक्ष आफ्रोज फिरोज शेख, महासचिव नथुराम मोहिते, उपाध्यक्ष राहुल कांबळे यांचा नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमास कल्याण पूर्व शहर कमिटी चे महासचिव डॉ संजयकुमार पांडे, अशोक कांबळे, प्रवत्ते परमेश्वर माटे साहेब उपाध्यक्ष विनोद श्यामसुंदर रोकडे, उपाध्यक्ष गणेश शिंदे, प्रफुल्ल साळवे,अनिल खरात, विवेकजी थोरात, भिमराव ढेंगळे, सचिव नितीन वानखेडे, विकास इंगळे, सुरेशजी पंडित सहसचिव वार्ड अध्यक्ष किरण दुधवडे कल्याण पश्चिम महासचिव जोतिराम जावळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हुंबरेजी,व सिध्दार्थ कांबळे,मोहना महिला वार्ड अध्यक्षा संगिताताई माने वार्ड क्रं २५ अध्यक्षा मनीषा गायकवाड, वार्ड मधील महिला आघाडी च्या कार्यकर्त्यां वंदनाताई नाईकनवरे, साधनाताई तेलोरे, अर्चनाताई रोकडे,नर्मताताई मोहिते,शाहिन फिरोज शेख,मरियम फख्रदीन सय्यद,खातुन जांगीर शेख,खैरो शेख, चित्राताई गायकवाड प्रियाताई निकाळे, रुक्मिणीबाई रोकडे,हौसाबाई जाधव, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक सुरेश घोडेराव व शहाकर सुधाकर सरतापे (महासचिव)
प्रविण पाठारे (उपाध्यक्ष) अविनाश बावस्कर (सचिव) अली शेख (सचिव)
आनंद निरभवणे(प्रमुख संघटक)इम्तियाज शेख(प्रसिद्धी प्रमुख),जहांगीरशेख(संघटक),
अनिलतेलोरे(संघटक),जुबेरशेख(संघटक),दस्तगीरहशिमी(संघटक),राजेंद्र सावंत (संघटक),संजय पवार (सहसचिव),अविनाश जाधव(सदस्य),शाहिद कारनेकर(सदस्य), शाहरुख सय्यद (सदस्य),सुभाष गांगुर्डे (सदस्य),रियाज शेख (सदस्य),
विजय ऒव्हाळ(सदस्य) इतर वार्ड कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण डोंबिवली शहर जिल्हा माजी महासचिव विजय कांबळे साहेब यांनी विशेष सहकार्य केले

You may have missed