ग्रामपंचायत एकशिव च्या उपसरपंच पदी सुवर्णा दत्ता कांबळे यांची निवड
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नातेपुते (प्रतिनिधी) ग्रामपंचायत एक शिव च्या उपसरपंच पदी शिवपुरी येथील सौ. सुवर्णा दत्ता कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली याप्रसंगी निवडणूक निर्णय समिती,सरपंच सौ. शिल्पा रणजित पाटील,मा मा.उपसरपंच मुमताज बाबासाहब मुलाणी,माजी सरपंच श्री शहाजीदादा धायगुडे, निवडणूक प्रशासक श्री जाधव साहेब,ग्रामसेवक श्री पवार भाऊसाहेब,माजी उपसरपंच श्री भारत सूर्यकांत साळवे,ग्रामपंचायत सदस्या सौ. वैशाली सुनील जानकर , ग्रामपंचायत सदस्या सौ.पूजा शशांक बागनवर ,ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथ नाना जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्री राहुल अवघडे,प्रतापसिंह मोहिते पाटील विदयालय शिवपुरी चे माजी सभापती श्री सुग्रीव बापु मोटे. श्री रणजित पाटील टिपू सुलतान ग्रुप एकशीव चे अध्यक्ष वाहिद बाबासाब मुलांनी व एन डी एम जे संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष श्री दत्ता आड्याप्पा कांबळे डि.के आधी उपस्थित होते.