महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हाध्यक्षपदी उमेश मोहिते
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )-महाराट्र राज्य कृषि सहाय्यक संघ टनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी उमेश मोहिते यांची एक मताने निवड करण्यात आली आहे उमेश मोहिते यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कृषि पर्यवेक्षक पोपट गाढवे, कल्याण पांढरे, उदय साळुंखे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार ,जिल्हा अधि क्षक कृषि आधिकारी जयवंत कवडे, उपविभागीय कृषि आधिकारी रविद्र माने, सर्जेराव तळेकर, रविद्र कांबळे तालुका कृ षि आधिकारी गजानन ननवरे मंडल कृषि आधिकारी दत्तात्रय गायकवाड,सतिश जगताप यांनी अभिनंदन केले

