श्री शंकर सहकारी साखर कारखाना 48 वा गळीत हंगाम शुभारंभ
श्री शंकर सहकारी साखर कारखाना 48 वा गळीत हंगाम शुभारंभ
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
श्री शंकरसहकारी साखर कारखाना सदाशिवनगर २०२१-२२ च्या ४८व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी सहकार महर्षी चे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील,राजसिंह मोहिते पाटील,मार्केट कमिटीचे चेअरमन मदनसिंह मोहिते पाटील आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.राम सातपुते, अर्जुनसिंह मोहिते पाटील व्हा.चेअरमन मिलींद कुलकर्णी,सहकार महर्षीचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील,प.स.उपसभापती प्रतापराव पाटील,मामासाहेब पांढरे,बाजिराव काटकर,सर्व संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी,ऊस उत्पादक शेतकरी,सभासद आदी उपस्थित होते.


https://youtu.be/w5exOywSNGU बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क9975903040,7770076737