दादा महाराज रणदिवे या च पुरस्कार मिळाल्याबद्दल फोंडशिरस येथे सत्कार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रशांत खरात) मानवी हक्क दिनानिमित्त फोंडशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते तात्या नाथ यांचे सुपुत्र महाराज दादा महाराज रणदिवे दिवे यांना मानवी हक्क पुरस्कार पुरस्कार मिळाल्याबद्दल फोंडशिरस ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला तसेचमानवी हक्क संरक्षणार्थ ,(HUMAN RIGHTS) कोर कमिटी सदस्य पदी माजी सरपंच दादा महादेव रणदिवे यांचे निवड झाल्याबदल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
