नातेपुते पोलिसांची कामगिरी, मोटरसायकल चोरास ठोकल्या बेड्या

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते पोलिसांनी,नातेपुते व परिसरातील मोटरसायकल चोरणाऱ्या संशयत मोटरसायकल चोरास बेड्या ठोकल्या आहेत.याबाबत हकीकत आशिकी,    नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक 14/6/2022 रोजी भादवि कलम 369 प्रमाणे गुन्हा रजिस्टर नं 191/2012 हा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील फिर्यदी विश्वनाथ शंकर कुंभार वय 35 वर्ष राहणार शिंगणापूर ता दहिवडी जिल्हा सातारा,सध्या राहणार फोंडशिरस ता माळशिरस यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल ही चिरायू हॉस्पिटल नातेपुते येथून चोरी गेली बाबत नातेपुते पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग बसवेश्वर शिवपुजे व नातेपुते पोलीस स्टेशन०चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय तानाजी पवार यांच्या नेतृत्वात बिडी पथकाच्या कर्मचारी पुना 15 81 मसाजी थोरात 1636 पोलीस,कॉन्स्टेबल जमादार,कॉन्स्टेबल 1038 कडाळे तसेच सोलापूर सायबर ब्रांचे पोलीस कॉन्स्टेबल आत्तार त्यांच्या साह्याने मोटरसायकलचे लोकेशन काढून संशयित आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे लक्ष्मण उर्फ लखन ओव्हाळ रा सांगोला हद्दीत जी सोलापूर सध्या राहणार नातेपुते तालुका माळशिरस याला नातेपुते पोलीस स्टेशन येथे चौकशीचा करता आणून चौकशी केली असता त्याच्याकडून तीन मोटरसायकली जप्त केल्या असून त्याच्यावर इतर पोलीस स्टेशनला आहे गुन्हे असल्याबाबत पोलिसांनी माहिती दिली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक 15 81 मसाजी थोरात हे करीत आहेत

You may have missed