विलास चंद्र एम.मेहता आयटीआय दहिगाव यांच्या दिवाळीनिमित्त
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमुख शिंदे
दिनांक. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीपूर्वी विलासचंद्र एम. मेहता आयटीआय दहिगाव च्या वतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली विलासचंद्र एम. मेहता आयटीआय, रत्नत्रय प्रि स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, दहिगाव येथील सर्व विद्यार्थ्यांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास देऊन दिवाळीची सुट्टी देण्यात आली. संस्थेचे संचालक , अध्यक्ष. व सदस्य शिक्षक यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.


