सासरे उत्तम जानकर यांच्या प्रचारासाठी जावई राहुल पाटील व कार्यकर्ते यांचा गाव भेट दौरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे


पिरळे तालुका माळशिरस येथे सासरे उत्तमराव जानकर त्यांच्या प्रचारासाठी उत्तमराव जानकर यांचे आळंदी येथील जावई राहुल पाटील मैदानात उतरले असून. गाव दौरा भेटी दरम्यान पिरळे येथे माजी विस्तार अधिकारी प्रल्हाद साळवे त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन बोलकी संदर्भात चर्चा केली आहे .यावेळी अशोक दडस, दादा पाटील, पांडुरंग दडस, आनंदराव दडस यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि भेट दिली.

You may have missed