उस्फुर्त प्रतिसादाचे प्रामाणिक फळ म्हणजे नवीन स्थापन होणारी अजित ज्वेलर्स ची दुसरी शाखा – जयंत चिंचकर
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
२३ सप्टेंबर २०२५ रोजी “अजित ज्वेलर्स” शाखा नंबर २ या नवीन फर्मचे उदघाटन होत आहे.त्यानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांचे अजित ज्वेलर्स यांना शुभेच्छा व शुभेच्छा संदेशांचा वर्षाव होत आहे त्याचा अनुषंगाने नातेपुते येथील सुप्रसिद्ध विचारवंत सामाजिक कार्यकर्ते जयंत चिंचकर यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित ज्वेलर्स यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते म्हणतात की…. साधारणतः सहा वर्षांपूर्वी “अजित ज्वेलर्स” हे सराफी दुकान नातेपुते नगरीत सुरू झाले.दुकान निश्चितच नवे होते,पण दुकान मालकाचा या व्यवसायातील अनुभव खुप मोठा असल्याकारणाने अल्पावधीतच नातेपुतेकरांनी व आजूबाजूच्या पंचक्रोशीने “अजित ज्वेलर्स” या दुकानाला स्वीकारले,आपल्या ह्रदयात स्थान दिले.ग्राहकांच्या या उस्फूर्त प्रतिसादाचे प्रामाणिक फळ म्हणजेच नवीन स्थापन होणारी अजित ज्वेलर्सची ही दुसरी शाखा… अजित ज्वेलर्स या दुकानाचे मालक श्री.अजित रूपनवर हे साध्या शेतकरी कुटुंबातून आलेले एक साधे राहाणीमान असलेले व्यक्तिमत्त्व..! सुमारे २४ वर्ष दुसर्याच्या दुकानात काम करून आज सहा वर्ष झाले स्वतःचा स्वतंत्र सराफी व्यवसाय मोठ्या नेटाने निर्माण केला. मुळातच “प्रामाणिकतेचा दागिना” परिधान करून वावरणाऱ्या अजित रूपनवर यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वासी तेजच त्यांच्या यशोगाथेतीची महती सांगते. आजही एकत्र कुटुंब हीच खरी अजित रूपनवर यांच्या व्यवसायाच्या यशोगाथेतेची खरी ताकद आहे.तीन भाऊ आजही एकत्र, एका मनाने,मताने झोकून देऊन व्यवसाय करतात.तिघेही अतिशय प्रामाणिक, प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेले…यांच्या दुकानातील प्रत्येक दागिना यांच्या अंगी असणाऱ्या प्रामाणिकतेच्या कोंदणातून झळाळून आपली एक वेगळीच झळाळी प्राप्त करतोय.आज विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजेच “अजित ज्वेलर्स”हे नातेपुतेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.त्याचेच द्योतक म्हणजे येत्या २३ सप्टेंबर रोजी रूपनवर बंधु आपली “अजित ज्वेलर्स”ही दुसरी शाखा नातेपुतेकरांच्या सेवेसाठी सुरू करत आहेत. येत्या २३ सप्टेंबर रोजी या “अजित ज्वेलर्स”शाखा नंबर २ ला भेट देऊन, रूपनवर बंधूंना आपला पाहुणचार करण्याची संधी द्या…. “प्रामाणिकतेचे तेज,अजित ज्वेलर्सच्या प्रत्येक दागिन्यात झळाळून दिसते”.
सुवर्णकार क्षेत्रातील एक विश्वसनिय नांव म्हणजे अजित ज्वेलर्स,रुपनवर सराफ नातेपुते,
आपल्या नातेपुते शहरात होत आहे अजित ज्वेलर्स शाखा नं.२ या भव्य दिव्य शोरूमचे उद्घाटन
अजित ज्वेलर्स रुपनवर सराफ, नातेपुते.शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय🙏💐 दहिगाव रोड, महादेव काळे संकुल शेजारी
नातेपुते ता. माळशिरस जि. सोलापूरमोबा ९८९०६१३२९९ ९७६४४६७७००
व्यवसाय तुमचा जाहिरात आमची -आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल9975903040👑💍🎉🎉


