सावधान आता पावसानंतर अजून एक संकट महाराष्ट्रावर येणार चक्रीवादळाची ‘शक्ती’ धडकणार;मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचे चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते पुढील काही तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात मुसळ
पुढील चार दिवस हवामान खात्याने म राठवाडा विदर्भ व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवली आहे.
५ ऑक्टोबर रोजी पालघर ठाणे, नाशिक धुळे नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ६ ऑक्टोबर रोजी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. तर परभणी, हिंगोली, धाराशिव लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना, नंदुरबार जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता देण्यात आली आहे. ७ ऑक्टोबर रोजी पालघर,
संगरा 20 पथ हेत विभासन्यू म्हणून
धार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपले. गा वागावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. शेत पाण्याखाली गेली. वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. ही सगळी परिस्थिती आटोक्यात येते ना येते तोपर्यंत चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मराठवाड्धात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रात शक्ती नावाची चक्रीवादळ सक्रिय झाले असून कोकण किनारपट्टी तसेच मुंबई ठाणे या जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आहेत.
ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर मुंबई, रायगड, पुणे, सात ारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जा लना, जळगाव या जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता आहे. ८ ऑक्टोबर रोजी परभणी हिंग ोली तसेच रत्नागिरी सातारा सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. ९ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्याला येलो अलर्ट आहे.


