माळशिरस तालुका असोसिएशन वकील संघटना नूतन पदाधिकारी यांचा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने सत्कार
नूतन 2025 26 साठी माळशिरस तालुका बार असोसिएशन वकील संघटना नूतन पदाधिकारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, व खासदार धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने माळशिरस तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी श्री.व्हि.टी.पिसाळ तर उपाध्यक्ष पदी श्री.झुरळे व सचिव पदी श्री.सुमित सावंत यांची निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार व खासदार यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सर्व पदाधिकारी यांना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस बारा असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते..





