शोलेतील सुप्रसिद्ध डायलॉग कार अंग्रेजो के जमाने के हम जेलर है, सुप्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते असरानीांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं बसून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा सरली आहे. असरानी यांचं पूर्ण नाव विर्धन असरानी असून ते अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते नाणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. व्ही९च्या रिपोर्टनुसार आज दुप-श्री ४ वाजता त्यांचे निधन झाले. ५० षर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या काही कलाकारांपैकी बसरानी एक होते.फुफ्फुसांच्या आजारामुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी दाखल करण्यात होते. अभिनेत्याचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी बसरानी यांच्या मृत्यूची बातमी सांगितली नाणि म्हणाले की, असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.असरानी यांचे संस्मरणीय सिनेमे असरानी यांच्या अकाली निधनानं बाहते आणि कलाकारांनाही धक्का बसला नाहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक बित्रपटांमध्ये काम केलंय, असरानी यांचाजन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. त्यांनी जयपूरमधील सेंट झेवियर्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर राजस्थान कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे असरानी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. असरानींच्या सर्वात संस्म रणीय भूमिकांपैकी, ‘शोले’ चित्रपटातील जेलरची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.ऐन दिवाळीत कलाविश्वावर शोककळा !नही या डायलॉगसाठी अस-मध्ये असरानी यांनी मंजू बन्सलशी लग्न केलं. अस-रानी यांना एक मुलगा असून त्याचं नाव नवीन असरानी रानींना ओळखतात. १९७३आहे. त्यांचा मुलगा अहमदाबादमध्ये डेन्टिस्ट आहे. असरानी यांचे वडील कार्पे टचं दुकान चालवायचे. त्यांना तीन भाऊन आणि चार बहिणी होत्या. दरम्यान, अस-रानी यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘धमाल’, ‘बोल’, ‘बालिका वधू’, या चित्रपटातील त्यांचा डायलॉग, ‘हम ‘हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘हेरा फ अंग्रेजों के जमाने के जेलर हैं’ खूप प्रसिद्ध ‘री ३’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं

झाला आणि दशकांनंतरही लोक अजू आहे.

You may have missed