मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेमधून तीन प्रवाशी पडले; दोघांचा मृत्यू

दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यात हे प्रवासी दिवाळीसाठी गावी चालले आहेत की बिहार निवडणुकीत मतदानासाठी सहभागी व्हायला निघालेत याचा तपास केला जात आहे. बहुतांश प्रवाशी रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करत आहेत. मृत प्रवाशांचे सामान तपासले जात असून त्यातून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही आणि रेल्वे कर्मचारी, सहप्रवाशी यांच्याकडून माहिती घेणे सुरू आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक बिहारला जाणाऱ्या कर्मभूमि एक्सप्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर धावत्या रेल्वेतून ३ प्रवासी खाली पडले आहेत. ज्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी आहे. हे प्रवासी दिवाळीसाठी गावी जात होते की, बिहार निवडणुकीत सहभागी होण्यासाठीजात होते हे अद्याप

You may have missed