अखेर सत्य बाहेर आलंच साताऱ्यातील डॉक्टरचा पीएसआयसोबत काय वाद होता?
खळबळजनक माहिती समोर !सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलम ध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लिने तळहातावर पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत चनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरने बेट पोलीस खात्यातील कर्मचाप्यांवरच आरोप केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषींवर कठोर कात्वाई करावी, अशी मागणी केली जात आहे.या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आले असून निलंबित पोलीस अधिकारी बदने याचा पोलीस शोप घेत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणातसातान्हातील पोलीस अधिकान्याते महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी बदने आणि मृत महिला डॉक्टरांच्यात काहीतरी वाद होता, असे सांगितले आहे लवकरच दुसन्या आरोपीला ताब्यात घेऊया घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. एका संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शीप सुरू आहे. लववारच दुसऱ्या आरोपीलादेखील ताब्यात घेतले जाईल. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. आमच्या अधिकान्या विरोधात गंभीर गुन्हानेमकी काय माहिती समोर आली ?महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी टीव्ही ९ मराठीला महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या बदने फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली असून बदनेचा शोध घेतला जातोय, अशी माहिती दोषी यांनी दिली आहे. सोबतच पोलीस आणि महिला डॉक्टरमध्ये वाद अनेकदा वाद झाल्याचेही दोषी चांनी सांगितले. शेवटी तपासाअंती सत्य समोर बेईल, डॉक्टरला कोणी तीला प्रवृत्त केले आहे का? पाचायत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले,दखल आहे, त्यामुळे त्याचा अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दोषी यांनी दिली.डॉक्टरने पोलिसांवाचत तक्रार केली होतीसंबंधित डॉक्टर युवतीने फलटन ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती. फिटनेस सर्टिफिकेट बाबतच्या या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलीस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता. या प्रकरणाचा तपास केल्या नंतरपोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे दोषी यांनी सांगितले. खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा मृत महिला डॉक्टरने आरोगाप्रशासनाशी काही पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारात खासदार या शब्दाचा उल्लेख आहे. पावाचत बोलताना, खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा आहे खासदारांचे नाथ हे मयत डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्यचिकित्नकांच्या