वंचितच्या माढा लोकसभा मतदारसंघ सल्लागारपदीॲड.सुमित सावंत यांची निवड

वंचितच्या माढा लोकसभा मतदारसंघ सल्लागारपदीॲड.सुमित सावंत यांची निवड*( पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे )माळशिरस येथील प्रसिद्ध वकील, ॲड. सुमित राजू सावंत, यांची वंचित बहुजन आघाडीच्या माढा लोकसभा सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे ही निवड वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवड केली आहे. ॲड.सावंत हे वंचित बहुजन आघाडी स्थापन झाल्यापासून पक्षाच्या शाखा विस्तार करण्यापासून माढा लोकसभा, माळशिरस विधानसभा   निवडणुकीसाठी त्यांनी प्रामाणिकपणे या भागात पक्ष बांधणी केली होती. त्याचीच पोहोच म्हणून वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक – अध्यक्ष . बाळासाहेब तथा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच माढा लोकसभा कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांची निवड केली त्यांचे निवडीबद्दल, विविध संस्था तसेचसामाजिक  संघटना व विविध स्तरातील नागरिकांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत

वंचितच्या माढा लोकसभा मतदारसंघ सल्लागारपदीॲड.सुमित सावंत यांची निवड

You may have missed