शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे सर यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट



शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे सर यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –पुरोगामी विचार परखडपणे मांडणारे प्रख्यात शिव व्याख्याते श्रीमंत कोकाटे सर यांनी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालयास सदिच्छा भेट दिली त्यांच्या हस्ते पुरोगामी विचारांच्या महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक शांत खरात यांच्यावतीने सत्कार करण्यात आला तसेच कोरोना काळात त्यांनी लोकांना मदत केल्याबद्दल पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रणव थोरात व प्राध्यापक विक्रम मगर उपस्थित होते.




