माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष उदय साळुंखे यांना मातृशोक.
माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष उदय साळुंखे यांना मातृशोक.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –महाळुंग (ता. माळशिरस) येथील माळशिरस तालुका कृषी सहाय्यक संघटना तालुकाध्यक्ष उदय साळुंके साहेब यांच्या मातोश्री शालन तुकाराम साळुंखे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दि. १७/१२/२०२० रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार महाळुंग पायरी पूल येथे करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या दुःख निधनाने माळून परिसरात शोकाकुल पसरले आहेत.