फोंडशिरस येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हाईमास्ट लॅम्प चे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-फोंडशिरस तालुका माळशिरस येथे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार फंडातील हाईमास्ट लॅम्प चे उद्घाटन आ.रंजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मान्यवरांच्या हस्ते महामुनी हॉस्पिटलच्या आवारात रोपण करण्यात आले यावेळी आ.रणजीतसिंह मोहितेपाटील,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, पं.स.माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे सामाजिक कार्यकर्ते संतोष महामुनी डॉ. केशव कदम विठ्ठल महामुनी,महामुनी गुरुजी, डॉक्टर नानासाहेब महामुनी, डॉक्टर विवेक महामुनी ,डॉक्टर संदीप महामुनी ,मनोज गांधी लक्ष्मण गोरे, सनद गांधी,पुरुषोत्तम दाते,गुरव गुरुजी, बापूराव कुंभार ,नवनाथकुंभार ,व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





