कुमारीआणुष्का संदेश भालेराव हिने जिकंले पाच इन्टरनॅशनल पुरस्कार
कुमारीआणुष्का संदेश भालेराव हिने जिकंले पाच इन्टरनॅशनल पुरस्कार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण बंदिश सोनवणे दिनांक. ४\१\२०२२रोजी बी .के. बिर्ला कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त कल्याण (पश्चिम) ईथे कु.आणुष्का भालेराव हीचा पाच गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
कु.आणुष्का भालेराव ही बी .के .बिर्ला कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त कल्याण ईथे T.Y.Bcom (Banking & Insurance) मध्ये शिक्षण घेत आहे
सदर काॅलेज मध्ये २९ व्या आंतरराष्ट्रीय आर्थिक अधिवेशनात(29thinternational economic convention) स्पर्धा परीक्षेचे आयोजन.
अध्यक्ष: श्री ओ आर चितलांगे सर
दिग्दर्शक(Director sir): Dr. नरेश चंद्रा सर यांच्याअदेशानुसार
मुख्याध्यापक: Dr. अविनाश पाटील सर यांच्या आयोजनात व मा.चंद्रा अय्यर मॅडम व मा. महादेव सर यांच्या मार्गदर्शनात . बी.के. बिर्ला महाविद्यालय विद्यार्थीन मधुन निवडक विद्यार्थीचा ग्रुप तयार केला ह्या मध्ये सहा विद्यार्थी
सदस्य :- आणुष्का संदेश भालेराव, आशिष कोठारी,वेदांश बर्गे तेजस भामरे,काजल जैस्वाल,
संजना केशरवाणी, ह्या विद्यार्थीना काॅलेज च्या स्पर्धा परीक्षेत उतरविण्यात आले आसता. हि परिक्षा
इंडोनेशिया ,पश्चिम जॉर्जिया,बल्गेरिया फ्रान्स, आजुन बर्याच देशा पैकी आपल्या भारतातील नॅशनल काॅलेज, आर.ए.पोद्दार काॅलेज, युनिवर्सिटी ऑफ डब्लू गोरेगाव,के.सी.काॅलेज ,सी एच.एम काॅलेज,” बी.के.बिर्ला काॅलेज ” इत्यादी काॅलेज मधून विशेष म्हणजे बर्याच देशा मधून
ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पश्चिम)मधील बी. के .बिर्ला कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त कल्याण बिर्ला महाविद्यालय (काॅलेज) चा “दुसरा” क्रमांक आला असता बिर्ला काॅलेज मधील या सहा विजेता विद्यार्थी वर शुभेच्छांचा वर्षाव झाला काॅलेज मधील सर्व सन्माननीय शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी नी या सहा विजेता विद्यार्थ्यांना शुभेछा देऊन सन्मान केला .
ह्या मधील सहा ही विद्यार्थीना अध्यक्ष: श्री ओ आर चितलांगे सर
दिग्दर्शक(Director sir): Dr. नरेश चंद्रा सर
मुख्याध्यापक: Dr. अविनाश पाटील
मार्गदर्शक :चंद्रा अय्यर ,महादेव सर यांच्या शुभ हस्ते
विजेता सन्मान ट्रॉफी व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या विजेता विद्यार्थी पैकी
कुमारी “आणुष्का संदेश भालेराव” हीला
🏆Best innovative suggestions 1st price
🏆 Research paper 2nd price
🏆Best presentation 2nd price
🏆Best speaker
🏆And overall 3rd price
अशे पाच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले पुरस्कार देताना सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते




