अभिनेत्री माधुरी पवार यांच्या उपस्थितीत यश लाईफस्टाईल चा लकी ड्रॉ ओपन, विजेत्यांना टू व्हीलर सह शेकडो बक्षीसे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते प्रमोद शिंदे
नातेपुते येथील नावाजलेले यश लाइफस्टाईल चा दिवाळी डबल धमाका लकी ड्रॉ माधुरी पवार यांच्या उपस्थितीत ओपन करण्यात आला. लकी ड्रॉ विजेत्यांना जाहीर केलेली पक्षाचे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. लाईफस्टाईल चे मालक रोनक शेठ चंकेश्वरा परिवाराच्या वतीने दरवर्षी दिवाळी व इतर सणांच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विविध स्कीम ची घोषणा केली जाते यावर्षी 2024 दिवाळी निमित्त डबल धमाका लकी ड्रॉ दिवाळी ऑफर ठेवण्यात आली होती.यामध्ये विजेत्यांसाठी टू व्हीलर हिरो स्प्लेंडर एक, हिरो डिस्टनी स्कुटी एक, एलईडी टीव्ही, कुलर,मोबाईल, तसेच प्रत्येक ग्राहकाला आकर्षक गिफ्ट अशी शेकडो बक्षीस ठेवण्यात आली होती. त्यामध्ये पुढील प्रमाणे विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. *डीस्टीनी हिरो स्कुटी चे विजेते* 🎁नाव : शुभांगी कैलास नरुटे गाव : गिरवी मो नं : 7499704395
*हिरो स्प्लेंडर चे भाग्यवान विजेते* 🎁 नाव : दिपक पवार गाव : पिरळे मो नं : 8459460546*LED TV चे विजेते* 📺🎁नाव : रणजित महावीर मदने गाव : बांगारडेमो नं : 9970933622 नाव : श्रीमंत नारायण सूर्यवंशी गाव : पिराळे मो नं : 9130208042
नाव : सानिका विकास बडवे गाव : नातेपुते मो नं : 99236759750
*कुलर चे विजेते* 🎁
नाव : बाळासाहेब कदम गाव : चिखली मो नं : 9579624831
नाव : ओमप्रकाश शेषाराव पाटील गाव : नातेपुते मो नं : 9561051180
नाव : सागर गोरे गाव : नातेपुते मो नं : 9022972265
नाव : अशोक माने गाव : कण्हेर मो नं : 7447425005
*मोबाईल चे विजेते* 📱🎁 नाव : तेजस श्रीकांत पांढरे गाव : नातेपुते मो नं : 7387481960
नाव : तिर्थक प्रकाश बंडगर गाव : नातेपुते मो नं : 9604571665
नाव : विठ्ठल नारायण सरगर गाव : गिरवी मो नं : 9763625005
*फ्रिज चे विजेते* 🎁
नाव : श्रद्धा धूळदेव गोरड गाव : इस्लामपूर मो नं : 7822831653विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. या बक्षीस समारंभासाठी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, तसेच सिने अभिनेत्री माधुरी पवार नातेपुते व पंचक्रोशीतील दिग्गज अनेक मान्यवर ग्रामस्थ ग्राहक या संख्येने उपस्थित होते.







