शरद बापू मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव च्या वतीने करमाळा येथीलपूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नातेपुते (प्रतिनिधी)- शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव यांच्या वतीने करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आलेहा कार्यक्रम विठ्ठल निवास, बायपास रोड करमाळायेथे -16 ऑक्टोबर 2025 घेण्यात आलाया कार्यक्रमामध्ये  500 कंपास, 500 शालेय बॅग, 2500 वह्या चे वाटप करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आलेयावेळी शिवप्रसाद प्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष .श्री.शरद (बापु) मोरे दहिगावमाजी जि प सदस्य.सौ.ऋतुजाताई शरद मोरे (चेअरमन-शिवप्रसाद अर्बन, तसेच पोलीस निरीक्षकमा.रणजित माने कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा.सौ.शिल्पाताई ठोकडे (तहसीलदार करमाळा) – गणेशभाऊ चिवटे, भारत भाऊ आवताडे, दादासाहेब जाधव, कन्हैयालाल देवी, नंदिनी लुंगाडे, सुजित बागल, अजित विघ्ने, अशपाक जमादार, विजयकुमार जाधव, नानासाहेब लोकरे अति मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed