बारामतीकरांनो चोर पकडा, १ लाख रुपये मिळवा’, विकासकामांच्या चोऱ्यांमुळे वैतागलेल्या अजित पवारांची खुली ऑफर
बारामती बारामती दररोज वेगवेगळ्या विकासकामांनी बर्चेत असते. या विकाणी सातत्याने विकासकाने सुरु आहेत. मात्र या विकास कामातील अनेक साहित्य सातत्याने चोरीला जात आहे. त्यामुळे प्रशासनही वैतागून गेले आहे. हाथ वैताग अजित पवारांना देखील आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी यावर भाष्य केले होते. आज बाराम तीतील एका कार्यक्रमात जाहीरपणे अजित पवारांनी एक ऑफर दिली. बारामतीकरांनो तुम्ही चोर पकड़ा आणि”एक लाख’ रुपये मिळवा, अशी खुली ऑफर अजित पवार यांनी दिली.बारामतीतील एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आले ही ते. त्यावेळी ते बोलत होते. बोलता बोलता.. अजित पवारांनी बारामती शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. बारामतीषा नीरडावा कालवा देखील स्वच्छ ठेवला पाहिजे, अशा स्वरूपाचे भाष्य केले. याच दरम्यान बोलताना त्यांनी विकास कामांची माहिती देत होणाऱ्या चौऱ्यांची देखील माहिती दिली.कचऱ्याची योमा विल्हेवाट झालीपाहिजे. त्यासाठी सगळ्या सुविधा आ हेत. मात्र तसे होताना दिसत नाही. मी बारामतीत एवढा मोठा चांगला ब्रिज केला आहे. असे असताना देखील तिथं काहीजण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे मी लोखंडी अँगल पायरी खराब होऊ नये म्हणून लावला आहे. साले तेष तोडून नेत आहेत. मी तर तुम्हाला आवाहन करतो की, अशा खूप घटना पडत आहेत. अशा पट्ट्या चोरून नेतात आणि उद्या विकून टाकतात. उद्या एखाद्या वेळेस त्या ब्रिजवरून कोण चाललं आणि तो ब्रिज पडला, तर पुन्हा म्हणणार कशा पद्धतीने विकासकेलाय?, असं अजित पवार म्हणाले.राधापॅटतपासालॅगजाहिरातकुनमात्र असं जर कोण करत असेल, कर तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्याला गाव न कळता त्याचं चित्रीकरण करा आणि कार मला आणून द्या. जो ते मला आणून देईल त्याला मी ‘एक लाख’ रुपयाचे आंत बक्षीस देईन आणि जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो. म्हणजे त्यातील दिस एक लाख रुपये याला देऊन टाकू आणि करा एक लाख रुपये नगरपालिकेला देऊन टाकू. त्यातून नगरपरिषद स्वच्छ करून टाकू, असंही अजित पवार म्हणाले