प्रमोद शिंदे

ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा : ना. जयकुमार गोरेमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत ७२ हजार घरकुल पूर्ण

मुंबई/वृत्तसंस्था मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेतंर्गत घरक लाचे काम व्यापक प्रमाणात सुरु असून त्याअंतर्गत ७२ हजार ९७घरकुल पूर्ण झाले असल्याचे सांगून भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा, तसेच पुढील उद्दीष्टेही गतीने पूर्ण करावे, असे निर्देशही ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.ग्रामीण गृहनिर्माणाच्या कामांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. गोरे यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण संचालक, डॉ. राजाराम दिघे तसेच ग्रामविकास विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत योजनेच्या विविधउपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. अभियानाच्या माध्यमातूनः प्रधानमंत्री आवास योजना PMAY-G टप्पा १ आणि २०२४-२५ पूर्वीच्या राज्य योजनांतील १७,८५९ घरकुले व PMAY-G टप्पा २ तसेच २०२४-२५ पासूनच्या राज्य योजनांतील ५४,२३८ घरकुले अशी एकूण ७२,०९७ घरकु-ले आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. या व्यतिरीक्त सुमारे ३० लाख घरकुलांची कामे प्रगतीपथावर असून या कालावधीत ६,०७५ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसा ठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व मुख्यमंत्री समृद्ध पंच ायतराज अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचे पक्के घर या उद्दिष्टाकडे ग्रामविकास विभाग सातत्याने वाटचाल करत.यावेळी मुख्यमंत्री समृद्धपंचायतराज अभियानात ग्रामीण आव-ास योजनांसाठीच्या उपक्रमांमध्ये झालेल्या प्रगतीबाबत मंत्री श्री. गोरे यांनी समाधान व्यक्त करुन राज्य व क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक केले. मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले की, ग्रामीण महाराष्ट्र सक्षम करायच्या उद्दीष्टाने घरकुल पूर्णतेचा वेग अधिक वाढवावा. लाभार्थी केंद्रित दृष्टिकोनाने काम करावे. भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच लाभार्थ्यांना मनरेगा (MGNRE-GA) अंतर्गत मजुरीचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात यावी. PMAY-G टप्पा २ मधील घरक लांना सौरऊर्जेचा लाभ देण्यावर भरद्यावा. यासोबतच नाविन्यपुर्ण (In-novative) उपक्रम राबवण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री श्री. गोरे यांनी निर्देश दिले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्ग दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दि ३१ डिसेंबर २०२५ या काल-विधीत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक आणि राज्य पुरस्कृत योज-नेतील १ एप्रिल २०२५ पुर्वीचे आणि नवीन घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करणे, घरकुल मंजूर झालेल्या परंतु जागा नसलेल्या सर्व पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना अभियान कालावधीत जागा उपलब्ध करून देणे, सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत लाभ देणे, प्रधानमंत्री सुर्यधर योजना /अन्य योजनेतून टप्पा-२ मधील मंजूर सर्व घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे, असे उपक्रमनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये ?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.महापालिका, नगरपलिका व नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारीजिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला मतदारयाद्यांमधील घोळाबाबत महाविकास आघाडीच्याशिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम व राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. ‘ही प्रचलित पद्धत आहे. तक्रारी आल्यावर संबंधित जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला जातो,’ असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या संदर्भात राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. या निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना होती. परंतु त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असे निवडणूक आयोगाने सूचित केले.डिसेंबरअखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका होतील. अखेरच्या टप्प्यात १५ ते २० जानेवारी दरम्यान २९ म हापालिकांच्या निवडणुका होतील. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानुसार २० जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक

महाराष्ट्रात सात दिवस धोक्याचे !हवामान विभागाकडून इशारा

जारीमहत्त्वाचं म्हणजे हा पाऊस महाराष्ट्रालाही झोडपून काढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढचे तीन वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात पुन्हाएकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यातही मुसळधार पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दक्षिण – पूर्व अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटकाच्या किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचापट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमकडे सरकत आहे. त्यामुळे पुढचे सात दिवस पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर १९-२३ ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर मि झोरममध्ये २३ ऑक्टोबर रोजी म सळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटलं आहे. याशिवाय १९-२१ ऑक्टोबर दरम्यान ओडिशा, १९-२५ ऑक्टोबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह आणि पाऊस पडेल, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भात तर २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगड, १९-२३ ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मि झोराम आणि त्रिपुरामध्ये विजाच्या कडकडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नगरपालिका निवडणुका डिसेंबरमध्ये ?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.महापालिका, नगरपलिका व नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा त्रिस्तरीय निवडणुका घेण्याची तयारीजिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला मतदारयाद्यांमधील घोळाबाबत महाविकास आघाडीच्याशिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम व राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. ‘ही प्रचलित पद्धत आहे. तक्रारी आल्यावर संबंधित जिल्हाधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला जातो,’ असे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठांकडून सांगण्यात आले.राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या संदर्भात राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाबरोबर निवडणूक आयोगाने तयारीचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. या निवडणुका नोव्हेंबरअखेर घेण्याची योजना होती. परंतु त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असे निवडणूक आयोगाने सूचित केले.डिसेंबरअखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका होतील. अखेरच्या टप्प्यात १५ ते २० जानेवारी दरम्यान २९ म हापालिकांच्या निवडणुका होतील. जानेवारीअखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यानुसार २० जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक

सरकारने GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली

मुंबई सरकारने GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. सप्टेंबर 2025 महिन्यासाठी आणि जुलै-सप्टेंबर 2025 या तिमाहीसाठी GSTR-3B आता 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत दाखल करता येतील. ही सूट नियमित आणि तिमाही करदात्यांना लागू आहे.18 ऑक्टोबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हा निर्णय घेण्यात आला. सरकारने सांगितले की GSTR-3B रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवणे GST कायद्याच्या कलम 39 (6) आणि कलम 168 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून वापरले जात आहे.
या वर्षी, Diwali 20 October 2025 पासून साजरी होणार आहे. दिवाळीच्या आधी आणि नंतरचे काही दिवस सणांच्या उत्साहातच असतात. 19 ऑक्टोबर हा रविवार आहे आणि देशभरात 20 ते 23 ऑक्टोबरपर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे कर भरण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. म्हणून, सरकारने ही सवलत दिली आहे. दिवाळीमुळे सरकारने तारीख 25ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. यामुळे व्यवसाय आणि व्यावसायिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या आरामात पूर्ण करता येतील आणि सण शांततेत साजरा करता येईल.
दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी असल्याने, व्यावसायिक आणि करदाते सतत मुदतवाढ देण्याची मागणी करत आहेत. जीएसटी पोर्टलवर ही तारीख आधीच 25 ऑक्टोबर दाखवली जात होती, परंतु अधिकृत अधिसूचनेची वाट पाहत होते. आता, अधिसूचना जारी झाल्यामुळे, प्रत्येकजण दिवाळी उत्साहात साजरी करू शकतो. बीसीएएसने 8 ऑक्टोबर 2025 रोजी अर्थ मंत्रालयाला पत्र लिहून मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.दिवाळी असल्याने सुट्ट्या असणार त्यामुळे या काळात कंपन्या, अकाउंटंट आणि व्यावसायिकांना काम करण्यासाठी वेळ मिळणार नाही. बीसीएएसने म्हटले आहे की जीएसटीआर-3बी तयार करण्यासाठी खूप तयारी करावी लागते. जसे की डेटा एन्ट्री, रिकॉन्सिलिएशन, आयटीसी तपासणे, जीएसटीआर-2बीची वाट पाहणे आणि कर भरण्यासाठी निधीची व्यवस्था करणे. दिवाळीमुळे हे सर्व कठीण झाले असते. बीसीएएसने त्यांच्या विनंतीमध्ये लिहिले आहे की व्यवसाय सुलभतेसाठी अंतिम मुदत वाढवणे आवश्यक आहे. यामुळे लोकांना सणानंतर त्यांचे रिटर्न योग्यरित्या दाखल करता येतील, चुका टाळता येतील आणि कायद्याचे चांगले पालन सुनिश्चित करता येईल.

मुंबई विमानतळावर परदेशी सोने तस्करीचा पर्दाफाश, दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक यू

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डीआरआयने विमानतळावरील दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आरोपींकडून 24 कॅरेटचे 1.2 किलो परदेशी सोने जप्त केले आहे.दोन्ही आरोपींविरुद्ध सीमाशुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. डीआरआय आता या नेटवर्कमध्ये आणखी किती लोक सहभागी आहेत आणि कोणाच्या सूचनेनुसार तस्करी करत होते याचा तपास करत आहे.गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) शनिवारी पाळत ठेवली होती. यादरम्यान डीआरआय टीमला एरोब्रिजच्या पायऱ्यांवर सफाई कर्मचाऱ्यांचा एक टीम लीडर संशयास्पदरित्या एक पॅकेट लपवण्याचा प्रयत्न करताना दिसला. अधिकाऱ्यांनी त्याला थांबवले असता तो कर्मचारी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.अधिकाऱ्यांनी त्याला पकडले आणि त्याच्याकडील पॅकेट जप्त केले. जप्त केलेल्या पॅकेटमध्ये पांढऱ्या कापडात सोन्याची पावडर आणि मेण आढळले. कर्मचाऱ्याची चौकशी केली असता त्याच्या पर्यवेक्षकाने सोन्याचे पॅकेट काढून त्याच्याकडे बाहेर देण्यासाठी सोपवले असल्याचे त्याने सांगितले. यानंतर डीआरआयने पर्यवेक्षकालाही अटक केली आहे. दोघेही विमानतळावरून सोने बाहेर नेण्यासाठी तस्करांना मदत करत होते. दोन्ही आरोपी एका खाजगी विमानतळ सेवा कंपनीत काम करतात.

2026 मध्ये सोन्याचा दर 162500 ते 182000 असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल

aba Vanga On Gold Price: दिवाळी मुहूर्तावर सोन्याच्या किमतीने सर्वांनाच धक्का दिला आहे. धनत्रयोदशीला सोन्याच्या करारात 2 टक्क्यांनी घसरण झाली. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,27,320 रुपयांवर पोहचली आहे.मजबूती आणि अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होणे. अशातच प्रसिद्ध भविष्यवेता बाबा वेंगाने सोन्याच्या दराबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेत आली आहे. 2026 मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमीताबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल.या वर्षी सोन्याच्या किमतीत लक्षणीय तेजी दिसून आली आहे. देशाच्या स्पॉट मार्केटमध्ये 70 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकांची खरेदी, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणि ईटीएफमधील गुंतवणूक ही याची कारणे आहेत. परंतु वातावरण बदलत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की यावर्षी सोन्याच्या किमतीत झालेली वाढ पारंपारिक कारणांमुळे नाही तर जागतिक वित्तीय व्यवस्थेतील मोठ्या बदलांमुळे झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.जागतिक राजकारण, अर्थशास्त्र आणि डॉलरच्या ताकदीवर सोन्याचे भाव अवलंबून होते. या वर्षी अनिश्चिततेमुळे ते वर गेले. तथापि, आता तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे. मध्यवर्ती बँका सतत सोने खरेदी करत आहेत, परंतु गुंतवणूकदार सावध आहेत. सोन्याने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, गुंतवणूकदार ते विकण्याचा विचार करत आहेत. सोन्याचे गुंतवणूकदार गोल्ड ईटीएफमधून पैसे काढत आहेत.2026 सोन्याचा दर काय असेल?2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल अशी देखील चर्चा रंगली आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार 2026 मध्ये दिवाळीत सोन्याचा भाव किती असेल, याबद्दल विचारण्यात आले तेव्हा ग्रोक यांना विचारण्यात आले की, सध्या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपयांवर पोहोचला आहे. बाबा वेंगाच्या भाकितानुसार, ग्रोक म्हणाले की, 2026 मध्ये जागतिक आर्थिक संकट (‘कॅश क्रश’) येण्याची शक्यता असल्याने चलन प्रणालीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, बँकिंग संकट येऊ शकते आणि बाजारात तरलतेचा अभाव येऊ शकतो.अशा परिस्थितीत, सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढू शकते. खरं तर, लोक आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतील. आर्थिक संकटाच्या काळात, अलिकडच्या वर्षांत सोन्याच्या किमती 2 0 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. सध्या, बाबा वेंगाच्या भाकितानुसार, जर 2026 मध्ये मंदी आली तर सोन्याच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. याचा अर्थ असा की पुढील दिवाळीपर्यंत अर्थात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 पर्यंत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 162,500 ते 182,000 दरम्यान पोहोचू शकते. हा अंदाज जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि सोन्याच्या वाढत्या मागणीवर आधारित आहे.

पायताण घे अन् हाण माझ्या डोक्यातअजित पवारांची तुफान फटकेबाजी; कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर कार्यक्रमात एकच हशा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन पार पडलं. यावेळी अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारी आणि त्यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.’मी या ठिकाणी काय नावं घ्यायला आलोय का? मी बायकोचं कधी नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता?’, असं म्हणत अजित पवार यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर एका कार्यकर्त्याने रस्त्यावरील डिव्हायडरून कुत्रे उडी मारत असल्याचीतक्रार केली. त्यावर अजित पवारांनी डोक्याला हात लावत म्हटलं की, ‘मी कुत्र्यांना सांगतो की उडी मारू नका’, असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. अजित पवार काय म्हणाले?ज्यांना कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यांनी राजकारणात येऊ नका. आमची देखील पंचायत होते. कारण चांगलं काम झालं नाही तर आम्ही फडाफड बोलतो. कारण त्या कामांना आम्ही निधी दिलेला असतो. आम्हाला निधीच्या पै आणि पैचा हिशेब लागतो, असं अजित पवार यांनी म्हटलं.’पायताण घे अन् हाण माझ्या डोक्यात’अजित पवार कार्यक्रमात बोलत असताना एका कार्यकर्त्याने ग्रामपंचायत कामांच्या संदर्भात अडवणूक होत असल्याची तक्रार केली. यावर अजितपवार म्हणाले की, ग्रामपंचायती वाल्यांना कोणी निवडून दिलं? अजित पवारांनी निवडून दिलं का? मला तुम्ही निवडून दिलं, पण ग्रामपंचायतीमध्ये निवडून देण्यासाठी मी आलो का? तुम्ही ग्राम पंचायतीच्या सदस्यांना निवडून दिलं, तुम्हाला तो अधिकार आहे. तुम्ही जे तुमचं योग्य काम करतात त्यांची बटने (मतदान करा) दाबा. आता पायताण घे आणि ‘मी बायकोचं नाव कधी घेतलं नाही’अजित पवारांनी कार्यक्रमात बोलताना अनेकांची नावे घेतली. मात्र, त्यावेळी एका व्यक्तीने म्हटलं की, सरपंच राहिलेल्या एका व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं नाही. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आता कोणाकोणाचे नावे घेऊ. मी या ठिकाणी नावे घ्यायला आलोय का? मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही आणि आता कोणाकोणाची नावं घ्यायला लावता ? मी येथे काय उखाणे घ्यायला आलोय का?, असं अजित पवारांनी म्हणताच पुन्हा एकदा कार्यक्रमात एकच हशा पिकला.ाझ्या डोक्यात हाण, असं अजित पवार यांनी म्हटलं.’मी कुत्र्यांना सांगतो उडी मारू नका’ अजित पवार हे रस्त्यांच्या विकासाबाबत बोलत होते, एवढ्यात खाली बसलेल्या एका व्यक्तीने अजित पवारांकडे तक्रार केली आणि म्हटलं की, ‘दादा रस्त्यावरील डिव्हायडर मोठेकरा. कुत्रे अचानक उडी मारतात आणि गाडीसमोर येतात.’ त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की. हो मी आता कुत्र्यांना सांगतो उडी मारु नका, असं म्हणताच एकच हशा पिकला. त्यानंतर पुढे अजित पवार म्हणाले की, देवा बाराम तीला माझ्याशिवाय कोणी नाही आणि मला बारामतीशिवाय कोणी नाही.

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचे दर वाढले

दिवाळीत यंदा फटाक्यांनाही महागाईची झळ बसली आहे. फटाक्यांच्या किमतीम ।ध्ये २० ते २५ टक्क्‌यांनी वाढ झाली [ आहे. मात्र, किमती वाढल्यानंतरही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी : गर्दी आहे. फटाक्यांच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे [ फटाके विक्रेत्यांनी सांगितले.आवाज फटाक्यांसोबत करणा-या आकाशात उंच जाऊन रोषणाई करणा या फटाक्यांना जास्त मागणी आहे. मुंबईत तामिळनाडूमधून मोठ्या प्रमाणावर फटाके येतात. दक्षिण भारतामध्ये या वर्षी गेल्या दोन महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे फटाक्यांच्या परिणाम उत्पादनावर झाला.कच्चा माल तयार करणे तसेच फटाके बनविण्यात अडचणी आल्या. त्यामुळे दिवाळीपर्यंत अपेक्षित फटाक्यांची निर्मिती झाली नाही. परिणामी, दरवर्षीप्रमाणे फटाक्यांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. साहजिकच फटाक्यांच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीवर परिणाम झालेला दिसत नाही. मशीद बंदर, कुर्ला, मालाड येथील फटाके विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी आहे. शनिवारी, रविवारीही फटाक्यांची चांगली विक्री होईल, असे व्यापा-यांनी सांगितले.

दिवाळीच्या उत्सवात मुलांचे आरोग्य जपा!फटाके, धूळ आणि मिठाईतील घटकांतून मुलांना अॅलर्जीचा धोका

सोलापूर: प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दिवाळी आता दारात आला आहे. घराघरात स्वच्छतेची लगबग, फटाक्यांचा आवाज आणि गोड पदार्थाची रेलचेल. सगळीकडे सष्णोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या जल्लोषात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत चुकवावी लागू शकते. विशेषतः दम्बाने, एक्झिमाने किंवा अॅलर्जीने त्रस्त असलेल्या मुलांसाठी दिवाळीचा काळ थोडा अधिक काळजीचा असतो. दरवर्षी दिवाळीपाठोपाठ डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.फटाक्यांच्या धुराचा घातक परिणाम हा दिवाळीत सर्वात घातक ठरतो. असेही गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाचा प्रश्न प्रामुख्याने शहरी भागात ऐरणीवर आलेला आहे. त्यातय दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके लावण्यात येत असल्यामुळे लगान मुलांच्या चसनाच्या विकाराचे प्रश्न निर्माण होतानादिसतात. फटाक्यांच्या पुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑवस्वहइस आणि सूक्ष्म मूळकण यांसारखे रसायन असतात. हे घटक बसनाच्या समस्यांना चालना देतात. डॉक्टरांच्या मते, लहान मुलांनी फुफ्फुसे अजून विकसित होत असतात, त्यामुळे त्यांना पुरामुळे श्रास घेण्यास प्रास, खोकला किंवा दम्याचा झटका येऊ शकतो. बंद खिडण्या असलेल्या फांमध्ये हा मूर जास्त साचतो, त्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.दिवाळीपूर्वी परापरांमध्ये मोठी साफसफाई मुह होते. शहरी भागात बहुतेक घरात एसी असल्यामुळे असेही खिडक्या दारे बंद असतात. त्यातुनचदिवाळीत गोडधोड पदार्थाचीवसनाचा एक वेगळाच मुरा अशा घरांम ध्ये निर्माण झालेला असतो. याशिवाय दिवाळीत सफसफाई करताना कपाटे, गालिचे, पडदे, जुनी पुस्तके हलवताना धूळ आणि बुरशी हवेत पसरते. त्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, डोळ्यांची जळजळ किंवा सतत शिंक येणे अशी लक्षणे दिसू शकतात, त्याम के स्वच्छतेदरम्यान घरातील खिडक्या उपड्या ठेवाव्यात, मास्क वापरावा आणि अॅलर्जी असलेल्या मुलांना मूळ असलेल्या ठिकाणी न नेहा दुसऱ्या खोलीत ठेवावे, असा सहा वञ्या देतात, दिवाळीच्च सर आनंदाचा असला तरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालकांनाही काही काळजी घेणे आवश्यक असल्याचेरेलचेल असते. परंतु अनेक मिठाई आणि फराळातील घटक ज्यात शेंगदाणे, काजू, बदाम, दूध, तूप किंवा कृत्रिम रंग असतो. एबी हे पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खात नाही. मात्र दिवाळीत हटकून फराज जीगत केला जाती. काही मुलांमध्ये यामुळे अॅलर्जी निर्माण करू शकतात, बाहेरून मिठाई घेताना त्यातील घटक तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो ओळखीचे आणि घरगुती तयार केलेले पदार्थ मुलांना देणे अधिक सुरक्षित ठरते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.डॉक्टरांचे म्हणणे आहे. शक्यतो फटाक्याऐवजी दिवे, कंदील, रंगोली आणि पर्यावरणपूरक सजावट वापरा. परातील हथा स्वच्छ ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा किंवा एआर प्युरिफायर वापरा, दम्मानी औषये आणि इनहेलर नेहमी सहज उपलब्ध ठेवा. एथिक्षमा असलेल्या मुलांच्या त्वचेवर नियमित मॉइश्चरायझर लावा. धूर,