शाहरुख मुलाणी यांची रासप अल्पसंख्याक आघाडी नातेपुते शहर अध्यक्ष पदी निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्याक आघाडी नातेपुते शहराध्यक्षपदी शाहरुख मुलाणी यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी नितीन धायगुडेसाहेब मराठवाडा प्रभारी, अल्पसंख्याक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शाहिद मुलाणी, सोलापूर जिल्हा युवक आघाडी प्रभारी माऊली सरक, अल्पसंख्याक आघाडी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रियाजा आतार अल्पसंख्याक आघाडी माण तालुकाध्यक्ष अलताफ मुलाणी रा स प नेते मनोज लांडगे, बाबा बोडरे, तानाजी बोडरे, आनंद दहिवाळ, आदी मान्यवर उपस्थित होते