भारतीय पत्रकार संघ जिल्हाध्यक्षपदी लतीफ नदाफ यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते टाइम्सचे संपादक लतीफ चाचा नदाफ यांची भारतीय पत्रकार संघ जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्यावतीने तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ च्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव एन के साळवे साहेब ज्येष्ठ महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष पत्रकार श्रीकांत बाविस्कर महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे रिपाई तालुका कार्याध्यक्ष विनोद रणदिवे पत्रकार भगत महाराज व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

You may have missed