एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हा सहसचिव मा .सुनिल ठेंगे यांची सेंट्रल रेल्वे मुंबईओ.एच.ई शाखा चे मुंबई मंडळच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर झाली निवड…!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव कल्याण

ऑल इंडिया एस.सी/एस.टी रेल्वे एम्पलाॅईज असोसिएशन मुंबई झोन दिं.१२/०१/२०२२ ला डॅशिंग जोशीले कार्यतत्पर ओ.एच.ई शाखा चे अध्यक्ष मा.सुनिल ठेंगे यांना मुंबई मंडळच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर निवडून दिल्या बदल सुनिल ठेंगे यांच्या वर शुभेच्छांचा झाला वर्षाव
या वेळेस एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य महासचिव आदरणीय.अ‍ॅड.डाॅ.केवलजी उके साहेब,
राज्य सचिव आदरणीय वैभवजी गिते साहेब,राज्य सहसचिव मा.पी.एस.खंदारे साहेब,राज्य
प्रसिद्धीप्रमुख मा.प्रमोदजी शिंदे साहेब , मुंबई प्रदेश अध्यक्ष मा.बंदिश सोनवने,सचिव शशिकांत खंडागळे,
ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजयजी कांबळे, ठाणे जिल्हा सचिव मा.विनोद रोकडे ,जिल्हा उपाध्यक्ष विकास चव्हाण, मा.संतोष बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव,
कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष मा.ॲड.प्रविणजी बोदडे,
सचिव मा.संदिप घुसळे,व
.सेंट्रल रेल्वे झोन चे झोनल अध्यक्ष आद.बी.के खोईय्या साहेब
झोनल कार्याध्यक्ष आद. हेमंत जाधव साहेब
झोनल सचिव आद.सतिश केदारे साहेब
झोनल अति सचिव आद.अशोक खरे आणि उपस्थीतत
मुंबई मंडळ नव निर्वाचित पदाधिकारी व ओ. एच. ई. शाखा सचिव भगवान डी राम, कोषाध्यक्ष रविन्द्र कापडे,ओपन शाखा सचिव जे.के आर्या ,जी.रनिंग शाखा अध्यक्ष वी.के गौतम ,
सुनिल ठेंगे यांना शुभेच्छा दिल्या
प्रतिनिधि संदेश भालेराव

You may have missed