परीक्षा केंद्रावर कॉपी व पेपर फुटी आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मंत्रालय मुंबईपरीक्षा केंद्रावर कॉपी व पेपर फुटी आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सध्या सुरू असलेल्या  परीक्षा केंद्रावर जर पेपर फुटी व कॉपी प्रकरण आढळल्यास त्या शाळांवर कायदेशीर कारवाई करून मान्यता रद्द करणार असल्याचा थेट इशारा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

परीक्षा केंद्रावर कॉपी व पेपर फुटी आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवा
आपल्या विद्यार्थ्याला गुणवत्ताधारक बनवायचे तर मग रत्नत्रय इंग्लिश स्कूल व माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आजच प्रवेश घ्या प्रवेश मर्यादित

सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीविधान परिषदेत मुद्दा मांडला आहे. पुढे त्या म्हणाल्या शाळेत कॉपी आढळल्यास त्या शाळे ला परीक्षा केंद्र दिले जाणार नाही. राज्यात परीक्षेदरम्यान काही केंद्रात कॉपी प्रकार आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले. 

You may have missed