उत्तम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जि प शाळेत खाऊ वाटप

उत्तम जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त जि प शाळेत खाऊ वाटप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे  माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती, चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर  यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दादासाहेब ठवरे  कार्यकर्ते यांचे वतीने खाऊ वाटप करण्यात आला.   मुलांनी जानकर यांना शुभेच्छा दिल्या व मुख्याध्यापक शंकर शिंगाडे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे खाऊ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी कार्यकर्ते ग्रामस्थ व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.