आमच्या पोरीला न्याय द्या, कुटुंबीयांनी दोषींना फाशी पीडित डॉक्टरच्या देण्याची केली मागणी

सातारा जिल्ह्या तील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरले गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री आपले जीवन संपवले आत्महत्या करण्यापूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये स्यांनी पोलीस कर्मचान्यादर अत्यंत गंभीर आरोप केले. पोलीस निरीक्षक गोपाल बदनेने यांच्यावर वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर महिलेने केला. तर, प्रशांत बनकरने त्यांना सतत मानसिक त्रात दिल्यामुळे आपण है टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनीनमूद केले आहे या प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप कैले असून गावक-यांनी मोठी मागणी केली आहेमृत डॉक्टर या दोन वर्षांपासून मैडिकल ऑफिसर म्हणून काम करत असून दहावीपर्यंतचे शिक्षण रायांनी बीडमध्येच पूर्ण केले होते शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्या चुलतीने केले होते. होना चार सख्खे भावंडे असून बबीत शेतकरी आहेत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते जळगाव वैधीलवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाबलेबर वैधे यांची पहिली पोस्टिंग होती, तिथे सायांनी महीने कंत्राटी पद्धतीने काम कैले दीड वर्षापूर्वी त्यांची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केले होते.मृत डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या बीड जिल्ह्यातील बकवणी आईनामात शोककळा पसरली आहे. तसेच आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कोणी दोषी असेल याला फाशीची किला द्या, अशी मागणीयेथील ग्रामस्थांनी तसेच कुटुंबीयांनी केलीदिवबीची सुट्टी नसल्याने आठवळ्यात मृत डॉक्टर त्यांच्या गावी जाणार होत्या पण त्या व्यांनी टोकाचे पाऊल उचलले सातारा जिल्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात अशशमहत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत मृतॉक्टरांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलिसावर गंभीर आरोप केले -हेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिसनिरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर वैजा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला यामुळे सात-आधीचारा जिल्हात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबक उडाली आहे. पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी तुरू होती त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे

You may have missed