फडणवीसांच्या सभेत निंबाळकर रडलेमहिला डॉक्टर प्रकरणात आरोप झाल्याने अश्रू अनावर

केंद्रीय राज्यमंत्री नामुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मोहोळांविरोधात धंगेकरांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतच कलगोत्रा रंगला आहे. अशातच महायुतीत मिठाचा खडा नको, महायुतीत मतभेद होता कामा नये, असा सल्ला देतानाच पक्षावर नको तर प्रवृत्तीवर बोला, असे मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांनी रवींद धंगेकर यांना केले. शिंदे यांचा सल्ला प्रमाण मानून घ्गेकर यांनी मोहोळांविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.दुसरीकडे धंगेकरांची आक्रमकता पाहून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.श्रीक्षेत्र आळंदी येथील भक्तनिवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला रविंद्र धंगेकर जाणार को नाहों, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र दुपारच्या सुमारास घंगेकर यांनी हेलिपॅडजवळच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चचांकेली. रविंद्र धंगेकर हा काम करणारा कार्यकर्ता आहे, अशा शब्दातजैन बोर्डिंगच्या भूमी विक्रीसंदर्भात मंत्री मोहोळ यांचे नाव आल्यानंतर आणि विविधआरोप झाल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर म्हणजेच शनिवारी त्यांनी बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुर्तीची भेट घेतली. त्यासाठी जैन धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींचे फोन येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. जैन धर्मियांच्या मागणीशी सहमत आहे. जर या प्रकरणात माझी काही चूक असती तर मी इथे आलो नसतो असे सांगून माझी बाजू मांडण्याकरिता इथे आलो नाही, असे सांगायला देखील मोहोळ विसरले नाहीत.एकनाथ शिदि यांनी त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी महायुतीत दंगा नको, अशा सूचना दिल्याचेही हसत हसत शिंदे यांनी सांगितले. त्यावर तुमच्या सूचनेनंतरही गोहोळ यांच्याविरोधात धंगेकर यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी सारवासारव शिंदेयांनी केली. एकंदर पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर धंगेकर यांच्या आवाजाला शिंदे धार लावत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन होत असलेल्या आरोपांच्या पाश्श्वभूमीवर चर्चा केली,

You may have missed