Blog

गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील गुजरात मंत्रिमंडळाचा विस्तार शुक्रवारी होणार आहे. आज (दि.१६) तत्पूर्वी सर्व मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले. सध्याच्या मंत्र्यांपैकी जवळपास निम्मे मंत्री बदलले जाऊ शकतात, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सुमारे १० नवीन मंत्री येऊ शकतात आणि भूपेंद्र पटेल यांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रपटेल यांचा मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताहोणार आहे. सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह एकूण १७ मंत्री आहेत. आठ कॅबिनेट-स्तरीय मंत्री आणि तेवढेच राज्यमंत्री (चेड) यांचा समावेश आहे. १८२ सदस्य संख्या असणार्या गुजरात विधानसभेत २७ मंत्री असू शकतात, सभागृहातील एकूण मंत्र्यांच्या १५ टक्के आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात सरकारमधील माजी राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांनी केंद्रीय मंत्री सीआर पाटील यांच्या जागी भाजपच्या राज्य युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली

जिल्हा परिषद, पंचायत समितीतही स्वीकृत सदस्य

सोलापूर : महापालिका, नगरपालिकांसह सहकारी संस्थांच्या धर्तीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीतही आता स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून, तसा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ग्रामविकास विभागाला यासंदर्भातील अधिनियमात दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे.जिल्हा बँक, जिल्हा दूध संघासह साखर कारखाने आणि मोठ्या संस्थात यापूर्वीच स्वीकृत संचालक घेण्याची पद्धत आहे. सत्तारूढ गटाशी जवळीक असलेल्यांची अशा पदांवर नियुक्ती केली जाते. त्याचप्रम ाणे महापालिका आणि नगरपालिका, नगरपंचायतीतही स्वीकृत नगरसेवक घेतले जातात. त्या-त्या संस्थांच्या सदस्य संख्येवर स्वीकृत संचालकांची संख्या ठरली जाते. महापालिकेत पाच तर नगरपालिका, नगरपंचायतीतदोन सदस्य स्वीकृत म्हणून घेतले जातात.जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात मात्र स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद नव्हती. आता राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. हीच संधी साधून महसूलमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेत पाच, तर पंचायत समितीत दोन स्वीकृत सदस्य घेण्यासाठी अधिनियमातसाहेब, आण्णा, दादा, मामांना मिळणार संधी, अधिनियमात दुरुस्ती होणारदुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिला आहे. समाजाभिमुख काम करणाऱ्या पण निवडणूक लढवण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्याला विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मि ळावी व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक विकासाभिमुख,प्रभावी व सर्वसम वेिशक व्हावा या उद्देशाने या निवडी महत्त्वाच्या असल्याचे बावनकुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रस्तावाची दखल घेत, ग्रामविकास विभागाला या पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूलमंत्र्यांची मागणी आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्यापूर्वी यासंदर्भातील जिल्हा परिषद अधिनियमात बदल१७ ऑक्टोबर २०२५ पृष्ठ क्रमांक ५ समर्थित: erelego.comजिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत सदस्यांची संकल्पनाःमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका वनगरपालिकांच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य घेण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेसादर केला आहे.मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिकाःमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाची दखल घेत ग्रामविकासविभागाला अधिनियमात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे या नव्या तरतुदीस हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वाढली आहे.समाजाभिमुख कार्यकर्त्यांना संधीःया निर्णयामुळे निवडणूक न लढवता समाजासाठी काम करणाऱ्या पात्र कार्यकत्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक सर्वसमावेशक बनवण्याची संधीहोऊन स्वीकृत सदस्य निवडीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या डीआयजीच्या घरात कोट्यवधीचे घबाडरोकड, सोने, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी सुरूच !

नवी दिल्ली: पंजाबमध्ये पाच लाख रुपयांची लाच घेताना, सीबीआयने रंगेहाथ अटक केलेले भ्रष्ट डीआयजी हरचरण भुल्लर यांच्या ठिकाणांच्या घेण्यात आलेल्या झाडाझडतीत कुबेराचं घबाड सापडलं आहे. कोट्यवधींची रोकड, सोन्याचे दागिणे, महागड्या घड्याळी, अलिशान कार आणि बरच काही पाहून तपास अधिकारी हबकले होते.सीबीआयने भुल्लर यांना पाच लाखांची लाच घेतना रंगेहाथ पकडल्यानंतर, त्यांच्या अन्य कार्यालयांसह घरी छापेमारी केली. ज्यामध्ये आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार पाच कोटी रुपयांची रोख रक्कम, दीड किलो सोने, म हागड्या घड्याळी आणि मर्सिडिज, ऑडी सारख्या अलिशान कारच्याचाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.वारातून तर महत्वाची बाब म्हणजे डीआयजींच्या जप्त करण्यात आलेली रोख रक्कमेची अद्यापही मोजणी सुरूच आहे. शिवाय, सोने-चांदींच्या दागिन्यांसह अनेक फ्लॅट्स व जमिनीची कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहे.सीबीआयने भुल्लर यांच्यासह आणखी एका व्यक्तीला याप्रकरणात रंगेहाथ अटक केली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे हरचरण सिंग भुल्लर यांचे वडील मेजर मेहल सिंग भुल्लर पंजाब पोलिस दलातच डीजीपी होते आणि त्यांचे धाकटे बंधू काँग्रेसचे माजी आम दार आहेत.

सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ आणि LPG गॅस सिलिंडर मोफत मिळणार

Ration Card News Updates

सर्व रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ आणि LPG गॅस सिलिंडर मोफत मिळणार

केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक नवा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांना मोफत गहू, तांदूळ आणि एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सरकारने नवीन धोरणांतर्गत गरजू कुटुंबांना अन्नधान्यासोबत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे जुनी किंवा नवी रेशन कार्डे आहेत, त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल. पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपयांची मदत रक्कमही दिली जाईल. विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुवत, विधवा, दिव्यांग आणि गरीब नागरिकांना या उपक्रमातून मोठा आधार मिळणार आहे.

रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय

या योजनेचा फायदा फक्त त्याच नागरिकांना मिळणार आहे जे या योजनेशी अधिकृतपणे जोडलेले आहेत आणि दरवर्षी आपले ‘केवायसी’ (KYC – Know Your Customer) अद्ययावत करून घेतात. नियमितपणे केवायसी पूर्ण करणाऱ्या लोकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरेल. देशातील विविध राज्य सरकारांकडून नागरिकांना मदत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे धान्य आणि इतर वस्तूंचे वितरण केले जाते. काही राज्यांमध्ये तांदूळ, गहू, डाळ, साखर यांसोबतच साबण, सर्फ, कपडे आणि आवश्यक वस्तूंचाही समावेश असतो. प्रत्येक राज्य सरकार आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या माध्यमातून मदत करत असते.मोफत धान्य आणि आर्थिक सहाय्यरेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या माहितीनुसार, आता लाभार्थ्यांना मोफत धान्याबरोबरच दरमहा ₹1000 इतकी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. सरकारने सांगितले आहे की, लाभार्थ्यांना साखर, तेल, तांदूळ, गहू, डाळी, साबण, सर्फ, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील. काही राज्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी आधीच सुरू झाली आहे. तसेच पात्र कुटुंबांना एलपीजी गॅस सिलेंडरचाही लाभ दिला जाईल.

दिवाळीपूर्वी रेशन कार्डधारकांसाठी योजन

केंद्र सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. नवीन जाहीर केलेल्या योजनेनुसार, सर्व शिधापत्रिका धारकांना अधिक प्रमाणात धान्य आणि काही नवीन वस्तू मिळणार आहेत. तसेच सरकारकडून त्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्यही दिले जाणार आहे. बीपीएल आणि गरीब, असहाय्य तसेच बेरोजगार कुटुंबांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तांदूळ, गहू आणि इतर आवश्यक वस्तू मोफत पुरवल्या जातील. याशिवाय प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ₹1000 इतकी मदत रक्कम देण्यात येईल. या निर्णयामुळे गरजू लोकांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

रेशन दुकानातील मोफत वस्तू

जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर सरकारकडून तुम्हाला स्वस्त दरात किंवा मोफत धान्य व आवश्यक वस्तू मिळतात. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा 22 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ वितरित केले जातील. तसेच दर महिन्याला 2 किलो डाळ, 1 किलो साखर आणि आवश्यकतेनुसार मीठदेखील मिळेल. या सर्व वस्तू जवळच्या रेशन दुकानातून सहज मिळू शकतात. यामुळे कुटुंबांचा अन्नधान्यावरचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. घरगुती बजेट अधिक संतुलित राहील आणि आर्थिक ताण कमी जाणवेल. सरकारची ही योजना गरीब व मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.

ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण

ग्रामीण भागात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, कारण इथल्या बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) रेशन कार्डधारकांसाठी सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गावांमध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा निर्णय अनेक कुटुंबांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. लोकांमध्ये या निर्णयाबद्दल उत्साह आणि समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. अनेकांनी सरकारचे आभार मानत सांगितले की, आता त्यांना लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागणार नाही.

उसन्या पैशाच्या कारणावरून एकास पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी, चौघाविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील यास उबंरउद्दीन बाबासाहेब नदाफ (वय ४० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर) यास चंद्रकांत भगवान शिंदे, बिरु ज्ञानोबा शिंदे, अरुण आंबादास अवताडे, सुनिता शिवशरण सर्व रा. आंधळगाव यांनी उसने घेतलेले पैसेपरत देऊनही आणखी पैसे दे, पैसे दिले नाहीत तर तुला पेट्रोल टाकुन जाळतो असे म्हणून जिवे मारण्याची फोन वरून धमकी दिल्याप्रकरणी वरील चौघाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.यातील फिर्यादी उबंरउद्दीनबाबासाहेब नदाफ यांनी वरील चार आरोपी यांचेकडुन उसने पैसे घेतले होते. ते फिर्यादी यांनी आरोपी यांना पैसे परत दिलेले असुन यातील आरोपी यांनी फिर्यादीस वारंवार त्यांचे मोबाईल वरून १६सप्टेंबर रोजी सकाळी १०वाफोन करून व तसेच फिर्यादीचे घरी येवुन आणखीण पैशाची मागणी करून तु जर आम्हाला पैसे दिले नाहीत तर तुला पेट्रोल टाकुन जाळतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. व खोटी अँट्रासीटीचा गुन्हा दाखल करून तुम्हाला आडकावतो असे म्हणाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे

हवालाची रक्कम हडपण्याचा प्रयत्न पोलिसांना पडला महागात३ कोटी सापडताच ५०-५०चं डील, वर २५ लाख खाल्ले

भोपाळः नागपूरच्या दिशेनं निघालेल्या कारची झडती घेऊन त्यात सापडलेली हव ालाची रक्कम हडपण्याचा प्रयत्न पोलिसांना चांगलाच महा-गात पडला आहे. या प्रकरणी डीएसपी पूजा पांडे यांना अटक करण्यात आली आहे. हवालाचे दीड कोटी रुपये वाटून घेतल्याचा आरोप पूजा पांडे आणि त्यांच्या नेतृत्त्वातील पोलीस पथकावर आहे. पूजा पांडे यांच्यासह अन्य पोलिसांवर झालेल्या कारवाईनं पोलीस खात्यात खळबळउडाली आहे. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घेतली आहे. ८-९ ऑक्टोबरच्या रात्री सीएसपी पूजा पांडे यांनी गोपनीय माहिती मिळाली. सिवानीमधून एक हवाला व्यावसायिक कारमधून नागपूरला जात असल्याची गुप्त माहिती पूजा पांडे यांनी मिळाली होती. यानंतर पूजा पांडे यांनी बंडोल पोलीस ठाण्याच्या प्रभारींना क्रेटा कारचा पाठलाग करण्याचे आदेश दिले. यानंतर काही वेळात पूजा पांडेस्वतः तिथे हवालदार घेऊन पोहोचल्या. पोलिसांनी क्रेटा कार थांबवून झडती घेतली. तेव्हा कारमध्ये २ कोटी ९६ लाख रुपये सापडले. ही रक्कम पोलिसांनी आपापसात वाटून घेण्याचं ठरवलं.या सगळ्या प्रकारानंतर घाबरलेला व्यावसायिक पो पोहोचला. लीस त्यानं स्वतः सोबत घडलेला प्रकार तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितला. तेव्हा तिथे सीएसपी पूजा पांडेही पोहोचल्या. हे पोलीस ठाणं पूजा पांडे यांच्याच अधिकार हद्दीत येतं. पूजा पांडे यांनी व्यावसायिकाला बोलावून त्याच्यासोबत डील सुरु केलं.पूजा पांडे आणि व्यावसायिकासोबत ५०-५० चं डील झालं. निम्मी रक्कम हवाला व्यावसायिकाला आणि निम्मी रक्कम पोलिसांना असा अलिखित करार झाला. यानंतर निम्मी रक्कम व्यावसायिकाच्या कारमध्ये ठेवण्यात आलं आणि त्याला जाण्यास सांगण्यात आलं.

शिपाईचं निघाला चोर, शांत डोक्याने बँकेतून उडवला २ कोटींचा ऐवज

नागपुरातून आवळल्या गुन्हे शाखेने मुसक्या; तुळजापूर येथील लोकमंगल मल्टिस्टेट बँकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाधाराशिव : तब्बल सहा महिन्यांपासून प्लॅनिंग करीत तुळजापुरातीललोकमंगल मल्टिस्टेट बँकेतील २ कोटी १३ लाखांचा ऐवज पळविणारा दुसरा तिसरा कोणी नसून, बँकेचा शिपाईच निष्पन्न झाला आहे. एखाद्या निष्णात गुन्हेगाराप्रमाणे दोन महिने आपला ठावठिकाणा लागू न देणाऱ्या या शिपायास अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातून बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २ किलोहून अधिक सोने व रोकड ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मंगळवारी पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी दिली.तुळजापूर येथील लोकमंगल म ल्टिस्टेट बँकेत चोरी झाल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. गरजेपोटी तारण म्हणून ठेवलेले तब्बल २ किलो ७२२ ग्रॅम सोने व ३४ लाख ६० हजारांची रोकड, असा २ कोटी १३ लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्याने पळ काढल्याची तक्रारतुळजापूर ठाण्यात देण्यात आली होती. जुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेत पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकाने दोन महिने अविरत प्रयत्न करूनअखेर चोरट्याचा माग काढलाच. त्यास दोन दिवसांपूर्वीच नागपुरातून बेड्या ठोकण्यात आल्या. सध्या तो ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असल्याचे पोनि. इज्जपवार यांनी सांगितले.थंड रक्ताचा गुन्हाआरोपी दत्ता नागनाथ कांबळे हा या बँकेत शिपाई म्हणून काम करीत होता, बँकेतील व्यवहार, रोकड, तारणाचे सोने हे सगळे त्याच्याचकवा देण्याचे वापरले सर्व हातखंडेचोरी केल्याच्या दिवसापासून त्याने त्याचा मोबाइल वापरणे बंद केले. यामुळे पोलिसांना माग काढणे जिकरीचे झाले. बँकेतील सीसीटीव्हीला चकवा देण्याचे मार्गही त्याने ज्ञात करून घेतले होते. याहीपुढे जाऊन बँकेत सापडलेल्या एका आधार कार्डाच्या मदतीने रेल्वे व इतर प्रवासाचे बुकिंग केले. कोठेही त्याचे नाव येऊ दिले नाही.जरेसमोर होते. जवळपास सहा महिने पाळत ठेवून मोठा ऐवज जम ल्यानंतर त्याने शांतचित्ताने २ कोटी १३ लाखांचा ऐवज उडवला.शेवटी सापडलाच, मुद्देमालही दिलाशेवटी गुन्हे शाखेने आपल्या नेटवर्कचा वापर करीत आरोपीस नागपुरातून बेड्या ठोकल्या. त्याने ११ लाखांची रोकड व २ किलो१५२ ग्रॅम सोने काढून दिले. काही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. सोने इतकेच असल्याचा आरोपीचा दावा आहे. चौकशीअंती सत्य बाहेर येईल, असे पोलिस अधीक्षक रितू खोकर म्हणाल्या.ऐवज जमण्याची वाट पाहिली फेब्रुवारी महित्यात पहिल्यांदा आरोपीला चोरीचा विचार मनात आला.

विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गतीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ

येत्या काळात नाईट लँडींग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुकसार्वजनिक सत्य, नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटनक्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडींग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीजजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजीआमदार नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुम ार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुम ार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते. एअरपोर्टसोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असतांना विम ानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विम नितळ नसल्याने (पान ०२ वर)

अ.पवारांनी जमविली १६९ कोटींची संपत्ती ईडीकडून पवार यांचा भ्रष्टाचार उघड

अनिलकुमार पवारांनी जमविली १६९ कोटींची संपत्तीईडीकडून पवार यांचा भ्रष्टाचार उघड

मुंबई : वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी याही आमा परि करून तब्बल १६९ कोटी रुपयांची माया जमविल्याचे मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जाहीर केले. पवार यांनी हा पैसा नातेवाईक आणि पत्नीच्या नावाने उघडलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवला होता. यापैकी ४४ कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यात आली आहे.याप्रकरणी नुकतेच ईडीने पीएमएलवाय न्यायालयात पवार यांच्यासह १८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.वसई, विरारमधील ४१ अनधिकृत इमारती प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार, निलंबित नगरचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा पवार यांनी केला होता. ईडीने मंगळवारी प्रसिध्दीपत्रक काढून पवार यांनी भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या संपत्तीची माहिती दिली.पवारांनी जमवली१६९ कोटींची संपत्तीईडीने दिलेल्या माहितीनुसार, अनिलकुमार पवार यांनी आयुक्तपदी असताना बांधकाम परवानग्या देतानाअंमलबजावणी संचालनालयमोठी लाच घेत होते. त्यासाठी एक यंत्रणा उभारली होती. त्यात १५० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. आयुक्त पवार यांना त्यापैकी ५० रुपये प्रति चौरस फूट मिळत होते. हरित पट्ट्यात हा दर ६२ रुपयांपर्यंत होता. यातून पवार यांनी १६९ कोटी रुपयांची संपत्ती जमविल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहे. या संपत्तीमधून ते आलिशान जीवन जगत होते. हिरे, सोन्याचे दागिने, उंची साड्या, शेतघर,ईडीच्या आरोपपत्रात १८ आरोपीईडीने पीएमएलवाय न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एकूण १८ आरोपींची नावे निश्चित केली आहे. त्यात अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी, भूमाफिया सिताराम गुप्ता, त्याचा पुतण्या अरूण गुप्ता, वास्तूविषारद मेघा फर्नांडीस, संजय नारंग, आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या पत्नी भारती पवार आदींचा समावेश आहे.गोदामे विकत घेतली होती. विविध गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले होते.’त्या’ ४१ अनधिकृत इमारतींनाही पवार यांचे संरक्षणनालासोपारामधील ४१ अनधिकृत इम ारती प्रकरणात ईडीने तपास करून कारवाई सुरू केली होती. मात्र या ४१ इमारती मी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेण्याच्या आधीपासून असून त्याचा काही संबंध नसल्याचा दावा पवारांनी केला होता. मात्र ४१ अनधिकृत इमारतींना संरक्षण देण्यासाठी पवार यांनी ५० रुपये चौरसफूट प्रति दराने लाच घेतली होती, असे ईडीने म्हटले आहे.७१ कोटींची मालमत्ता जप्तपवार यांनी ही सर्व संपत्ती पत्नी, म लगी आणि अन्य नातेवाईकांच्या नावाने, तर काही बेनामी गुंतवणूक केली होती. यातील ४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सक्तवसुली संचलनालायने अनिलकुमार पवार, वाय. एस. रेड्डी यांच्यासह १८ आरोपींकडून आतापर्यंत ७१ कोटींची म ालमत्ता जप्त केली आहे.

विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभयेत्या काळात नाईट लँडींग सुविधा निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच. पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुकसार्वजनिक सत्य, प्रतिनिधीसोलापूर : नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल, पर्यटनक्षेत्राला चालना मिळून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. येत्या काळात सोलापूरला नाईट लँडींग सुविधा आणि मोठे बोईंग विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीजजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना संपूर्ण अन्नधान्य व दिवाळी किट मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला.प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयराव देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, माजी नरसिंग मेंघजी, जिल्हाधिकारी कुम ार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्र आय जी सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुम ार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, स्टार एअरचे संजय घोडावत, ऑथॉरिटीच्या सहायक व्यवस्थापक अंजनी कुमारी आदी उपस्थित होते. एअरपोर्टसोलापूरकरिता अत्यंत महत्वाचा दिवस असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शहराचा विकास, रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी हवाई सेवा महत्वाची आहे. उद्योजक हवाई सेवेची उपलब्धता पाहून गुंतवणुकीचा निर्णय करतात. जगाच्या बाजाराशी जोडले जात असतांना विम ानसेवा असणे महत्वाचे आहे. सोलापूरमध्ये विमानतळ असूनही विमानसेवा सुरू होत नव्हती. सोलापूर परिसरात कोणतेही विम नितळ नसल्याने पर्यटनाच्यादृष्टाने या महत्वाच्या जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, विमानतळाचे नुतनीकरण करण्यात आले. विमानसेवेचे महत्व लक्षात घेवून केंद्र सरकारने आरसीएससारखी योजना सुरू केली. राज्य सकरकारने सोलापूरसाठी या योजनेअंतर्गत विमानसेवेतील तुट भरून काढण्याचे मान्य केले. आरसीएसच्या माध्यमातून गॅप फंडिंग म्हणून १८ कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर ही विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूरचे विमानतळ कार्यान्वित झाल्याने लवकरच सोलापूरला आयटी पार्क उभारण्यात येईल. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोलापूर शहराच्या विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून जलवितरण वाहिनीसाठी एक हजार कोटीचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शहरात दररोज शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येईल. सोलापूर हे दक्षिणेकडे जाण्याचे गेट-वे आहे. पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर ही धार्मिकस्थळे विमानसेवेमुळे मुंबईशी जोडली गेल्याने भाविकांची संख्या तिप्पट वाढून रोजगारही वाढेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्यास त्यांची कामगिरी चांगली होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीत चांगले काम केल्याबद्दल त्यांनी सोलापूर आणि धारशिवचे पालकमंत्री जयकुम ार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. संकटकाळी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी देण्यात आले असून महिनाभरात ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

You may have missed