माळशिरस तालुका

सत्ता उलथविण्यासाठी दिल्ली दंगल पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

पोलिसांनी सर्वो च्च न्यायालयात दाखल केलेल्या १७७ पानी प्रतिज्ञापत्रात २०२० च्या दिल्ली दंग्यांविषयी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. पोलिसांच्या मते, हा हिंसाचार सत्ता उलथून लावण्यासाठी आखलेला एक सूनियोजित कटाचा होता.हे प्रतिज्ञापत्र उमर खालिद, शरजील इमाम, मीरान हैदर आणि गुलफिशा फातिमा यांसारख्या आरोपींच्या जामीन अर्जाना विरोध करताना सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान प्रत्यक्ष, दस्तऐवज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले गेले आहेत, ज्यातूनया आरोपींचा थेट संबंध या कटाशी असल्याचे स्पष्ट होते. प्रतिज्ञापत्रानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील विरोधाचा वापर भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर प्रहार करण्यासाठी करण्यात आला. पोलिसांचा दावा आहे की, ही हिंसा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ-यादरम्यान घडवून आणण्यात आली.

शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणीमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

शेत-रस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्रांच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्याचा, महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे जीवनमान सुकरकाय आहेत नवीन आदेश ?जोपर्यंत मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ (कलम ५) किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (कलम १४३) अन्वये दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संबंधित प्रकरण दप्तरी दाखल (बंद) करण्यात येऊ नये, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. अधिकाऱ्याने अंतिम आदेश पारित केल्यानंतर, पुढील ७ दिवसांच्या आत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची खात्री करणे बंधनकारक आहे. ही खात्री केवळ तोंडी न करता, त्यासाठी रीतसर स्थळपाहणी पंचनामा करणे व जागेची जिओ-टॅग छायाचित्रे घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा पंचनामा आणि जिओ-टॅग फोटो संबंधित प्रकरणाच्या मूळ संचिकेमध्ये समाविष्ट करणे अनिवार्य असेल.करणे या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. या समितीने अनेक प्रकरणांमध्ये वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे किंवा सरबांधावरून रस्ता देणे याबाबत सक्षम अधिकारी आदेश देतात. मात्र, त्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन नागरिकाला रस्ता मिळाला की नाही, याची कोणतीही खात्री केलीजात नव्हती, यावर अभ्यास केला. अनेक प्रकरणे तपासली. आदेश मिळूनही अर्जदाराच्या तक्रारीचे पूर्णतः निराकरण होत नव्हते, असे तथ्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी हितासाठी सक्त निर्णय घेतला. परिपत्रक काढून करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

: जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या चाबूक शतकाच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारतासमोर ३३९ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले होते. त्यामुळे भारतीय संघ हे आव्हान पूर्ण करणार का? असा शंका उपस्थित केली जात होती. मात्र भारतीय महिला संघाने इतिहास घडवत कांगारुंचा विजयरथ यशस्वीपणे रोखला.

माळशिरस येथे शिवप्रसाद फाउंडेशन श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे व सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटप

दि. 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
कार्यक्रमाचे स्थळ : श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, माळशिरस शिक्षक कॉलनी म्हसवड रोड माळशिरस ता.माळशिरस जि.सोलापूरशिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष मा.श्री. शरद (बापु) मोरे तसेच मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
यावेळी माळशिरस ग्रामस्थ तसेच मान्यवर यांच्या वतीने बापूसाहेब व ऋतुजाताई यांचा सत्कार करण्यात आला1) मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी)2) मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट)3) मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना)4) मोफत कॅन्सर तपासणी
5) मोफत रक्त तपासणी
6) मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया
7) मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया
8) अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
9) मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणे
अन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, मोफत फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, मोफत वॉल
रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, मोफत हिप रिप्लेसमेंटरील आजारांच्या तपासण्या तसेच नोंदणी मोफत करण्यात आली, यावेळी या शिबिराचा 430 नागरिकांनी लाभ घेतला.
मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
मा.श्री.शरद (बापु) मोरे, सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, मा.श्री.विजय देशमुख (नगराध्यक्ष), मा.श्री.रावसाहेब देशमुख (नगरसेवक), मा.श्री.वैभव जानकर (नगरसेवक), मा.श्री.हसन मुलाणी (उद्योजक), मा.श्री.अनिरुद्ध शिंगाडे (उद्योजक) मा.श्री.बळीराम गेजगे (सा. कार्यकर्ते) मा.श्री.नानासाहेब हांडे (सा. कार्यकर्ते), मा.श्री.गुजरे सर, श्री.सुशांत पाटील, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फॉउंडेशनचे कर्मचारी.

सत्ता उलथविण्यासाठी दिल्ली दंगल पोलिसांचे प्रतिज्ञापत्र

पोलिसांनी सर्वो च्च न्यायालयात दाखल केलेल्या १७७ पानी प्रतिज्ञापत्रात २०२० च्या दिल्ली दंग्यांविषयी एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे. पोलिसांच्या मते, हा हिंसाचार सत्ता उलथून लावण्यासाठी आखलेला एक सूनियोजित कटाचा होता.हे प्रतिज्ञापत्र उमर खालिद, शरजील इमाम, मीरान हैदर आणि गुलफिशा फातिमा यांसारख्या आरोपींच्या जामीन अर्जाना विरोध करताना सादर करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान प्रत्यक्ष, दस्तऐवज आणि तांत्रिक पुरावे गोळा केले गेले आहेत, ज्यातूनया आरोपींचा थेट संबंध या कटाशी असल्याचे स्पष्ट होते. प्रतिज्ञापत्रानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरील विरोधाचा वापर भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेवर प्रहार करण्यासाठी करण्यात आला. पोलिसांचा दावा आहे की, ही हिंसा अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौ-यादरम्यान घडवून आणण्यात आली.

शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत अंमलबजावणीमहसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्ण

शेत-रस्ते आणि वहिवाटीच्या रस्त्यांच्या वादात तहसीलदारांनी दिलेल्या आदेशाची सात दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणीची स्थळ पाहणी पंचनामा आणि जिओ टॅग छायाचित्रांच्या आधारे करणे अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्याचा, महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नागरिकांचे जीवनमान सुकरकाय आहेत नवीन आदेश ?जोपर्यंत मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ (कलम ५) किंवा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (कलम १४३) अन्वये दिलेल्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत संबंधित प्रकरण दप्तरी दाखल (बंद) करण्यात येऊ नये, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. अधिकाऱ्याने अंतिम आदेश पारित केल्यानंतर, पुढील ७ दिवसांच्या आत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची खात्री करणे बंधनकारक आहे. ही खात्री केवळ तोंडी न करता, त्यासाठी रीतसर स्थळपाहणी पंचनामा करणे व जागेची जिओ-टॅग छायाचित्रे घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा पंचनामा आणि जिओ-टॅग फोटो संबंधित प्रकरणाच्या मूळ संचिकेमध्ये समाविष्ट करणे अनिवार्य असेल.करणे या विषयासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली होती. या समितीने अनेक प्रकरणांमध्ये वहिवाटीचा रस्ता मोकळा करणे किंवा सरबांधावरून रस्ता देणे याबाबत सक्षम अधिकारी आदेश देतात. मात्र, त्या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन नागरिकाला रस्ता मिळाला की नाही, याची कोणतीही खात्री केलीजात नव्हती, यावर अभ्यास केला. अनेक प्रकरणे तपासली. आदेश मिळूनही अर्जदाराच्या तक्रारीचे पूर्णतः निराकरण होत नव्हते, असे तथ्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी हितासाठी सक्त निर्णय घेतला. परिपत्रक काढून करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी

बिहार निवडणुकीत पैशांची लाट ! ५१९ उमेदवार करोडपती, तर तब्बल ‘इतक्या’ उमेदवारांवर गंभीर गुन्हे

२०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी ६ नोव्हेंचर रोजी म तदान होणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि बिहार इलेक्शन वॉचच्या ताज्या वित्तलेषण अहवालातून असे दिसून आले आहे की, या निवडणूक लढाईत ताकद आणि पैशाच्या ताकदीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. १,३०३ उमेदवारांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त उम ‘दवारांवर फौजदारी गुन्हे आहेत, तर जवळजवळ ४० टक्के उमेदवार करोडपती आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या या निवडणुकीत मीठी आहे. पहिल्या टप्यातील एकूण ४२३ उमेदवारांनी त्यांच्याप्रतिज्ञापत्रात कबूल केले की, त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी ३५४ उप दयारांवर खून, उत्पहरण, बलात्कार आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.३३ उमेदवारांनी हत्येशी संबंधिया गुनी (आयपीसी ३०२) जाहीर केले आहेत. तर ८६ जणांचा हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ४२ तमेदवारांवर महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २ जणांवर बलात्काराशी संबंधित गुन्हे दाखलआहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार उभे करण्याच्या बाक्तीत जवळजवळ प्रत्येक प्रमुख पक्षाचा रेकॉर्ड निराशाजनक आहे. लहान डावे पक्ष, सीपीआय (एन) आणि सीपीआय, १००% गुन्हेगारी रेकॉर्डसह यादीत अब्बल आहेत, म्हणजेच त्यांच्या सर्व उमेदवारांनीमुन्हेगारी खटले जाहीर केले आहेत. प्रमुख पक्षांमध्ये, राष्ट्रीय जनता दल (राजद) आघाडीवर आहे. ७० राजद उमेदवारांपैकी ५३ उमेदवारांनी गुन्हेगारी खटले घोषित केले आहेत, पहिल्या रण्यात निवडणूक सरवणान्या एकूण १३०३ उमेदवारांपैकी ५११ उमेदवार करोडपती आहेत. या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ३.२६ कोटी रुपये असते शैक्षणिक पात्रोच्या बाबतीत पहिल्या एप्प्यातील १३०३ उमेदवारांपैकी ५१९ उमेदवार पाचवी ते बारावी उत्तीर्ण आहेत. तर ६५१ उमेदवार पदवीपर किंवा त्याहून अधिक शिक्षित आहेत, या टप्प्या निवडणूक लढवणान्या उमेदवारांम ध्ये महिलांचा सहभाग केवळ ९ टके आहे.

भारतात प्रवासी विमान तयार होणारभारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. याचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या व्यापार धोरणांवर आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जवळपास ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. त्यांमुळे भारताला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यातच भारताने रशियाकडून तेल आयात करू नये म्हणून ट्रम्प सातत्याने टीका करतउद्योगाच्या अंदाजानुसार पुढील दशकात भारताला प्रादेशिक म ागणी पूर्ण करण्यासाठी या श्रेणीतील २०० पेक्षा जास्त जेट्सची आवश्यकता असेल. तसेच हिंद महासागर क्षेत्रातील जवळच्या आंतरराष्ट्रीय स्थळांना सेवा देण्यासाठी आणखी ३५० विमानांची आवश्यकता असेल, त्यामुळे हा करार भारतासाठी एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे.आहेत. मात्र, अमेरिकेच्या या दबावाला भारत जुमानत नाहीये. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.भरताने रशियाबरोबर विमान निर्मितीच्या क्षेत्रातील ऐतिहासिक करार केला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांनी ऐतिहासिक करार केला आहे. या करारानुसार आता सुखोई सुपरजेट एसजे १०० या नागरी विमानाच्यानिर्मितीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या संदर्भातील एका वृत्त वाहिनीने दिलं आहे. वृत्तानुसार, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यातून भारत ङग-१०० नागरी प्रवासी विमानांचं उत्पादन करण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या करारामागचं उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क आणि देशांतर्गत उत्पादन वाढवणे हे असून

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; बीआर गवईंकडून शिफारस, १४ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार

वरिष्ठ न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होतील. विद्यमान सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी आज (२७ ऑक्टोबर) केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. यासह, सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पारंपारिकपणे, विद्यमान सरन्यायाधीश कायदा मंत्रालयाने सांगितल्यानंतरच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची शिफारस करतात. विद्यमान सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर रोजी संपत आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. ते ९ फ `ब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील. त्यांचा कार्यकाळ अंदाजे १४ महिन्यांचा असेल.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ६५ व्या वर्षी निवृत्त होतात.न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर पोहोचणारे हरियाणातील पहिले व्यक्ती असतील. त्यांच्या नावाची शिफारस करताना, सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले की, न्यायम ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी योग्य आणि सक्षम आहेत.न्यायाधीश सूर्यकांत यांचा प्रवास हरियाणातील हिसारमधील पेटवाड या छोट्याशा गावातून सुरू झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण गावातील शाळेत घेतले, जिये बसण्यासाठी बाक नव्हते. इतरगावकऱ्यांप्रमाणे, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी मोकळ्या वेळेत शेतात काम केले. हिसारमधील एका लहानशा गावात, हांसी येथे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा देण्यासाठी गेल्यावर त्यांनी प्रथम शहर पाहिले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत अनेक संवैधानिक खंडपीठांचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्याशी संबंधित १,००० हून अधिक निर्णयांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या प्रमुख निर्णयांमध्ये २०२३ मध्ये कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणे समाविष्ट आहे.

भाजप सर्व निवडणुका राम सातपुतेंच्याच नेतृत्वाखाली लढणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा नातेपुते येथील स्नेहमिलन सोहळ्यास प्रचंड गर्दी

नातेपुते येथे दिवाळी स्नेह मिलन कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरेनातेपुते येथील मयुरमिलन मंगल कार्यालय येथे माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका दीपावली स्नेहमिलन सोहळा व कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाप्रसंगी गोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अकलूज आता परिवर्तनाच्या वाटेवर आहे. मला एका वर्षाचाहिशोब विचारता ५० वर्षात वांजी काव केले. डीपीडीसीमध्ये मागच्या १० वर्षाचा हिशोब बया त्याच्या दुप्पट पैसे मी एक वर्षात माळशिरस तालुक्याला दिले आहेत. वांचच्या दौगीपणाला तालुक्यातील जनतेने ओळखला आहे. मी कुणाच्या कामाचा हिशोब अर्धवट सोडत जाही. काहीजण र्वाच्च भाषा वापरतात परंतुभी घाबरत नाही, असले लई बघितलेत. आम्ही कंबर मोडायच्या मादी लागत नाही तर कंबरेच्या खाली मारतो. आपण कोणाच्या वाटे जात नाही आपल्या वाटे आला तर त्याला सोडत नाही.बंद पडलेल्या कारखान्याला देवा भाऊ यांनी मदत केली म्हणून कारखाजा सुरू झाला, हे एकच नाही असे अनेक आहेत. माळशिरस तालुक्यातील २२ गावांजा पाणी देण्याची ताकद फक्त देवाभाऊच यांच्याकडे आहे. देवाभाऊ यांनी आम्हाला शिकवलेमागच्या वेळेस आम्ही इकडे होतो आणि आता तिकडे आहे. असे म्हणणाऱ्यांकडे फार लक्ष देऊ नका. माळशिरस तालुक्यातील जनतेने संभ्रम अवस्थेत राहू नये व चिंता करू नये. माळशिरस तालुक्याच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या या सगळ्या निवडणुका रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखालीच होतील, असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी व्यक्त केले.ऑपरेशन लोटस सुरूच राहणार : गोरेमाजी आमदार दिलीप माने यांचा प्रवेश होईल, मुख्यमंत्री स्थानिक नेतृत्वाची चर्चा करून हा प्रश्न सोडवतील. राजन पाटील, बबनराव शिंदे, रणजितसिंह शिंदे, यशवंत माने यांचा प्रवेश लवकरच होईल. सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांचे प्रवेश होणार आहेत. ऑपरेशन लोटस सुरूच राहणार असल्याचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.आहे राजकारण हे निवडणुकीपुरते व समाजाच्या हितासाठी कनादचे असते. माळशिरस तालुक्यातून गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम रामभाऊ सातपुते करतावेत.त्यांना १ लाख ८ हजार लोकांनी मते दिली आहेत.त्या लोकांचे आमदार रामभाऊ तुम्हीच म्हणता आहात वा पुढारीनाहीत. माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाला उमेदवार हे रामभाऊ सातपुतेच ठरवतील,माळशिरस तालुक्यात विकास कामासाठी निवी कमी पहणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा व माळशिरस तालुक्याच्या विकास कामासाठी व निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त करण्यासाठी• माळशिरस तालुक्यातील सगळ्या गावांना मोठ्या प्रमाणात निधी द्यायचे काम कोणी केले असेल तर ते फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केले आहे. भाजप शिपाय विकास नाही म्हणून अनेक लोक भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत म्हणून अकलूजकर म्हणाले आम्ही लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत होतो आता विधान परिषदेला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आहोत. परंतु मित्रांनो हा ढोंगीपणा माळशिरस तालुक्यातील जनतेला सहन होणार नाही. एवढी जनता भोळी नाही. वैफल्यग्रस्त असणाऱ्या प्रस्थापितांनी आम्ही भाजपमध्ये जाणार आहोत आम्हाला भाजप मध्ये घेणार आहेत आमचं ठरलंय आम्हाला एबी फॉर्म देणार आहेत अशा पद्धतीच्या बावड्या उठवायला सुरू केल्या आहेत. देवाभाऊ यांनी आमदारकी देण्याचं काम केलं परंतु लोकसभेत त्यांनीच देवाभाऊंच्या पाठीत खंजीर खुपसला धानिक स्वराज्य संस्थेत आपणा सर्वजणांनी भाजपचेच काम मोठ्या प्रमाणात करायचे आहे. कार्यकत्र्याच्या केसालाही धक्का लागू देणार नाही सरकार आपले आहे.रामभाऊ सातपुतेरामभाऊ सात्पुते यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांनी खंबीरपणे उभे रहा या कार्यक्रमांमध्ये माळशिरस, कचरेवाडी, कळंबोली, अकलूज येथील तरुण कार्यकर्ते व पदाधिकान्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.मोरे, हनुमंत सूक, बाजीराव काटकर, सोपानकाका नारनवर, वुवानेते सोनूभेट्या पराहे संजय देशमुख, देविदास चांगण, मिलिंद सरतापे, सतीश सपकाळ, बाळासाहेब वावरे, राजकुमार हिवरकर पाटील, गणेश पाटील, संगीता मोठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार बाळासाहेब सरगर यांनी केले.वावेळी राम सातपुते, सुजव माने पाटील, सोमनाथ भोसले, आप्पासाहेब देशमुख, शिवप्रसाद फाउंडेशन चे चेअरमन शरद मोरे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.