Blog

दिवाळीच्या उत्सवात मुलांचे आरोग्य जपा!फटाके, धूळ आणि मिठाईतील घटकांतून मुलांना अॅलर्जीचा धोका

सोलापूर: प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दिवाळी आता दारात आला आहे. घराघरात स्वच्छतेची लगबग, फटाक्यांचा आवाज आणि गोड पदार्थाची रेलचेल. सगळीकडे सष्णोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या जल्लोषात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत चुकवावी लागू शकते. विशेषतः दम्बाने, एक्झिमाने किंवा अॅलर्जीने त्रस्त असलेल्या मुलांसाठी दिवाळीचा काळ थोडा अधिक काळजीचा असतो. दरवर्षी दिवाळीपाठोपाठ डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.फटाक्यांच्या धुराचा घातक परिणाम हा दिवाळीत सर्वात घातक ठरतो. असेही गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाचा प्रश्न प्रामुख्याने शहरी भागात ऐरणीवर आलेला आहे. त्यातय दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके लावण्यात येत असल्यामुळे लगान मुलांच्या चसनाच्या विकाराचे प्रश्न निर्माण होतानादिसतात. फटाक्यांच्या पुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑवस्वहइस आणि सूक्ष्म मूळकण यांसारखे रसायन असतात. हे घटक बसनाच्या समस्यांना चालना देतात. डॉक्टरांच्या मते, लहान मुलांनी फुफ्फुसे अजून विकसित होत असतात, त्यामुळे त्यांना पुरामुळे श्रास घेण्यास प्रास, खोकला किंवा दम्याचा झटका येऊ शकतो. बंद खिडण्या असलेल्या फांमध्ये हा मूर जास्त साचतो, त्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.दिवाळीपूर्वी परापरांमध्ये मोठी साफसफाई मुह होते. शहरी भागात बहुतेक घरात एसी असल्यामुळे असेही खिडक्या दारे बंद असतात. त्यातुनचदिवाळीत गोडधोड पदार्थाचीवसनाचा एक वेगळाच मुरा अशा घरांम ध्ये निर्माण झालेला असतो. याशिवाय दिवाळीत सफसफाई करताना कपाटे, गालिचे, पडदे, जुनी पुस्तके हलवताना धूळ आणि बुरशी हवेत पसरते. त्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, डोळ्यांची जळजळ किंवा सतत शिंक येणे अशी लक्षणे दिसू शकतात, त्याम के स्वच्छतेदरम्यान घरातील खिडक्या उपड्या ठेवाव्यात, मास्क वापरावा आणि अॅलर्जी असलेल्या मुलांना मूळ असलेल्या ठिकाणी न नेहा दुसऱ्या खोलीत ठेवावे, असा सहा वञ्या देतात, दिवाळीच्च सर आनंदाचा असला तरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालकांनाही काही काळजी घेणे आवश्यक असल्याचेरेलचेल असते. परंतु अनेक मिठाई आणि फराळातील घटक ज्यात शेंगदाणे, काजू, बदाम, दूध, तूप किंवा कृत्रिम रंग असतो. एबी हे पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खात नाही. मात्र दिवाळीत हटकून फराज जीगत केला जाती. काही मुलांमध्ये यामुळे अॅलर्जी निर्माण करू शकतात, बाहेरून मिठाई घेताना त्यातील घटक तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो ओळखीचे आणि घरगुती तयार केलेले पदार्थ मुलांना देणे अधिक सुरक्षित ठरते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.डॉक्टरांचे म्हणणे आहे. शक्यतो फटाक्याऐवजी दिवे, कंदील, रंगोली आणि पर्यावरणपूरक सजावट वापरा. परातील हथा स्वच्छ ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा किंवा एआर प्युरिफायर वापरा, दम्मानी औषये आणि इनहेलर नेहमी सहज उपलब्ध ठेवा. एथिक्षमा असलेल्या मुलांच्या त्वचेवर नियमित मॉइश्चरायझर लावा. धूर,

महाराष्ट्र आता ‘कांटम कॉरिडॉर’च्या नकाशावर : मुख्यमंत्री फडणवीस

: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानातील जागतिक नकाशावर नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, अमेरिकेची आयओएनक्यू आणि स्वीडनची स्कैंडियन एबी या दोन नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांस-ोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आता क्वांटम कॉम्प्युटिंग नकाशावर येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम कॉम्प्युटिंग हे जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन प्रमुख स्तंभ बनले आहेत. महाराष्ट्र शासनाला ‘क्वांटम कॉरिडॉर’ स्थापनेसाठी भागीदारी करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदलघडवेल. शासन या प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करेल आणि उद्योगांना अखंड वाढीसाठी सुलभ वातावरण उपलब्ध करून देईल.आयओएनक्यू, मेरीलँड, अमेरिका ही क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी असून ट्रॅप्ड-आयन तंत्रज्ञानास आणि ाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. ही कंपनी मेझॉन ब्रैकेट, मायक्रोसॉफ्ट अइयूरआणि गुगल क्लाउड यासारख्या क्ल-ाउड प्लॅटफॉर्मद्वारे क्वांटम प्रणालींना प्रवेश उपलब्ध करून देते. ओआयओएनक्यू चे तंत्रज्ञान फार्मास्युटिकल संशोधन, लॉजिस्टिक्स, फायनान्शियल मॉडेलिंग आणि इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये वेग, अचूकता आणि शाश्वतता वाढवते. महाराष्ट्रातील डिजिटल परिवर्तन आणि उन्नत तंत्रज्ञानाधारित रोजगार निर्मितीसाठीहे सहकार्य निर्णायक ठरणार आहे.स्कैंडियन एबी, गोथेनबर्ग, स्वीडन ही कंपनी अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम वर्धित ऑप्टिमायझेशन, प्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश।

काळी दिवाळी’ आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सरकारला इशारा; प्रति हेक्टर ₹५०,००० मदतीची मागणी

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. घरे आणि शेतीमालाचीही मोठी हानी झाली आहे. मात्र राज्य सरकारने या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ‘काळी दिवाळी आंदोलन’ करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला.सरकारने केलेल्या या दुर्लक्षाबद्दल आणि शेतकरी वर्गाची थट्टा केल्याबद्दल संताप व्यक्त करत पक्षाच्यावतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाद्वारे पक्षाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रति हेक्टर ₹५०,००० देण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने पुनर्वसन निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सुधीर खरटमल यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या शेतकरी धोरणांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली असून, सरकारने तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या नेत्यांनी दिला.

सतत नडणाऱ्या ट्रम्प यांना भारताने दिला पहिला मोठा दणका, थेट कृतीमधून अमेरिकेला इशारा

टॅरिफ आणि रशियन तेल खरेदीवरुन भारताला नडत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने पहिला मोठा धक्का दिला आहे. रिपोर्टनुसार, भारताने रशियाकडून कच्चं तेलं विकत घेऊन चिनी मुद्रा युआनमध्ये पेमेंट केलं आहे.डीलच्या तुलनेत चिनी मुद्रेमध्ये होणारं पेमेंट कमी आहे. पण यामुळे भारताकडून पेमेंट सिस्टिममध्ये होणारा बदल लक्षात येतो. यातून ही सुद्ध गोष्ट लक्षात येते की, भारत-चीन आणि रशियाने ब्रिक्स करन्सी न बनवता ट्रम्प यांच्या डॉलरच्या अभिमानाला धक्क्याला लावायला सुरुवात केली आहे.आंतरराष्ट्रीय मुद्रा बाजारात एका युआनची किंमत 12.34 भारतीय रुपये आहे. भारताचं हे पाऊल भले छोटं असेल, पण याचे राजकीय परिणाम मोठे आहेत. यातून एक संदेश जातो. भारत अजूनही प्रामुख्याने रशियन मुद्रा रुबलमध्ये पेमेंट करत आहे, असं रशियाचे उप पंतप्रधान अलेक्झांडर नोवाक म्हणाले. भारताने आता युआनमध्ये पेमेंट सुरु केलय. ब्रिक्स मुद्रेशिवाय उचललें हे पाऊल भारत-रशिया आणि चीनची आघाडी मजबूत बनवत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘डॉलर डिप्लोमेसी’साठी हा मोठा झटका आहे.याचा अर्थ काय?Investing live वेबसाइटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलय की, भारत सरकारची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने अलीकडेच दोन ते तीन रशियन तेल कार्गोचं पेमेंट युआनमध्ये केलं. हे पाऊल म्हणजे 2023 नंतरच्या बदलाचे संकेत आहेत. त्यावेळी चीनसोबत तणावपूर्ण संबंध निर्माण झाल्याने सरकारी रिफायनरीजने युआनमध्ये पेमेंट थांबवलं होतं. खासगी रिफायनरीकडून मात्र युआनमध्ये पेमेंट सुरुच होतं. भारताने चिनी मुद्रेमध्ये पेमेंट सुरु करण्याचा अर्थ असा आहे की, भारत-चीन संबंध आता पूर्वीप्रमाणे सुरळीत झाले आहेत.ट्रम्प यांनी काय इशारा दिलेला?भारताकडून कच्चा तेलाच्या पेमेंट सिस्टिमध्ये बदल याचा संबंध राष्ट्रपती ट्रम्प यांच्या एका स्टेटमेंटशी आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ब्रिक्स (ब्राझील रशिया, भारत, चीन, दक्षिण अफ्रीका) यांनी नवीन मुद्रा बनवण्याच्या आणि डॉलरच्या पर्यायाला समर्थन करण्यावरुन इशारा दिला होता. ट्रम्प यांनी 30 नोव्हेंबर 2024 रोजी ट्रूथ सोशलच्या पोस्टमध्ये म्हटलेलं की, “ब्रिक्स देशांनी नवीन मुद्रा बनवू नये. अन्यथा त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफ लागेल. अमेरिकी बाजारपेठांमधून या देशांना निरोप मिळेल”

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आजचा भाव काय? पाहा १० ग्रॅमची किंमत किती

 

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे.अशातच आज, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त जसजसा जवळ येतो आहे, तसतशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. सोनं १३५००० रुपये प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती.देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18 October 2025)आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने घसरले आणि चांदी वधारले. १८ ऑक्टोबर रोजीच्या सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोने १,२९,५८० रुपये, २३ कॅरेट १,२९,००७, २२ कॅरेट सोने १,८,७०० रुपयांवर आहे. १८ कॅरेट आता ९७,१९० रुपये, 14 कॅरेट सोने ७५,८१० रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.जळगावच्या मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह १,३२,००० वर आले आहेत. तर चांदीच्या दरात आठ हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर १,७८,००० रुपयांवरून १,७०,००० रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव ७८,६१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होती.हेही वाचासोन्या-चांदीच्या किमतीबाबत नवीन अहवाल; बघा किती जाणार किंमती सोन्याचा भाव, ४,५०० डॉलर प्रति औंसपर्यंत वाढण्याची शक्यता(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

माळशिरस तालुका असोसिएशन वकील संघटना नूतन पदाधिकारी यांचा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने सत्कार

नूतन 2025 26 साठी माळशिरस तालुका बार असोसिएशन वकील संघटना नूतन पदाधिकारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, व खासदार धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने माळशिरस तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी श्री.व्हि.टी.पिसाळ तर उपाध्यक्ष पदी श्री.झुरळे व सचिव पदी श्री.सुमित सावंत यांची निवड झाली आहे. निवड झाल्याबद्दल सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान आमदार व खासदार यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच सर्व पदाधिकारी यांना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळेस बारा असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते..

दहिवडी परिसरात अज्ञात कारणाने युवकाचा मृतदेह आढळला

दिनांक 18 ऑक्टोंबर 2025 वार शनिवार (मुख्य संपादक -नजीर मुलाणी )(मुलाणी,खुटबाव)दहिवडी (ता. माण, जि. सातारा) -बिजवडी गावच्या हद्दीत प्रतिक ढाब्याच्या उत्तरेस सुमारे 500 मीटर अंतरावर माळरानात एका पुरुषाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता उघडकीस आली.मयत व्यक्तीचे नाव आनंदा निवृत्ती दडस (वय 39, रा. पांगरी, ता. माण, जि. सातारा) असे असून, मृत्यूचे कारण अद्याप अज्ञात आहे. या घटनेची माहिती नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर फिर्यादी शिवाजी लक्ष्मण कोकरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अकस्मात रजि. नं. 41/2025, कलम 194 B.N.S.S. प्रमाणे) केली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. डी. विरकर (ब.नं. 255) करत असून, मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू आहे. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम व ईन्क्वेस्ट पंचनामा तजवीज ठेवण्यात आलेले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. बिजवडी परिसरात रहस्यमय मृत्यू- माळरानात फुगलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळला!

शरद बापू मोरे यांच्या शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव च्या वतीने करमाळा येथीलपूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नातेपुते (प्रतिनिधी)- शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव यांच्या वतीने करमाळा येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आलेहा कार्यक्रम विठ्ठल निवास, बायपास रोड करमाळायेथे -16 ऑक्टोबर 2025 घेण्यात आलाया कार्यक्रमामध्ये  500 कंपास, 500 शालेय बॅग, 2500 वह्या चे वाटप करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आलेयावेळी शिवप्रसाद प्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष .श्री.शरद (बापु) मोरे दहिगावमाजी जि प सदस्य.सौ.ऋतुजाताई शरद मोरे (चेअरमन-शिवप्रसाद अर्बन, तसेच पोलीस निरीक्षकमा.रणजित माने कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा.सौ.शिल्पाताई ठोकडे (तहसीलदार करमाळा) – गणेशभाऊ चिवटे, भारत भाऊ आवताडे, दादासाहेब जाधव, कन्हैयालाल देवी, नंदिनी लुंगाडे, सुजित बागल, अजित विघ्ने, अशपाक जमादार, विजयकुमार जाधव, नानासाहेब लोकरे अति मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामतीकरांनो चोर पकडा, १ लाख रुपये मिळवा’, विकासकामांच्या चोऱ्यांमुळे वैतागलेल्या अजित पवारांची खुली ऑफर

बारामती बारामती दररोज वेगवेगळ्या विकासकामांनी बर्चेत असते. या विकाणी सातत्याने विकासकाने सुरु आहेत. मात्र या विकास कामातील अनेक साहित्य सातत्याने चोरीला जात आहे. त्यामुळे प्रशासनही वैतागून गेले आहे. हाथ वैताग अजित पवारांना देखील आला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी यावर भाष्य केले होते. आज बाराम तीतील एका कार्यक्रमात जाहीरपणे अजित पवारांनी एक ऑफर दिली. बारामतीकरांनो तुम्ही चोर पकड़ा आणि”एक लाख’ रुपये मिळवा, अशी खुली ऑफर अजित पवार यांनी दिली.बारामतीतील एका कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आले ही ते. त्यावेळी ते बोलत होते. बोलता बोलता.. अजित पवारांनी बारामती शहर स्वच्छ ठेवले पाहिजे. बारामतीषा नीरडावा कालवा देखील स्वच्छ ठेवला पाहिजे, अशा स्वरूपाचे भाष्य केले. याच दरम्यान बोलताना त्यांनी विकास कामांची माहिती देत होणाऱ्या चौऱ्यांची देखील माहिती दिली.कचऱ्याची योमा विल्हेवाट झालीपाहिजे. त्यासाठी सगळ्या सुविधा आ हेत. मात्र तसे होताना दिसत नाही. मी बारामतीत एवढा मोठा चांगला ब्रिज केला आहे. असे असताना देखील तिथं काहीजण चोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे मी लोखंडी अँगल पायरी खराब होऊ नये म्हणून लावला आहे. साले तेष तोडून नेत आहेत. मी तर तुम्हाला आवाहन करतो की, अशा खूप घटना पडत आहेत. अशा प‌ट्ट्या चोरून नेतात आणि उद्या विकून टाकतात. उद्या एखाद्या वेळेस त्या ब्रिजवरून कोण चाललं आणि तो ब्रिज पडला, तर पुन्हा म्हणणार कशा पद्धतीने विकासकेलाय?, असं अजित पवार म्हणाले.राधापॅटतपासालॅगजाहिरातकुनमात्र असं जर कोण करत असेल, कर तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये त्याला गाव न कळता त्याचं चित्रीकरण करा आणि कार मला आणून द्या. जो ते मला आणून देईल त्याला मी ‘एक लाख’ रुपयाचे आंत बक्षीस देईन आणि जो सापडेल त्याला दोन लाख दंड करतो. म्हणजे त्यातील दिस एक लाख रुपये याला देऊन टाकू आणि करा एक लाख रुपये नगरपालिकेला देऊन टाकू. त्यातून नगरपरिषद स्वच्छ करून टाकू, असंही अजित पवार म्हणाले

बैंक ऑफ महाराष्ट्रच्या खातेदाराची तीन लाखांची फसवणूक

सोलापूर :अकाऊंट नंबर चुकल्याचे सांगून ड्रॉप बॉक्समधून चेक काढला. तो दुसर्या बँकेत वटवून बँक ऑफ महाराष्ट्रमधील २८ खातेधारकांची ३ लाख हजारंची फसवणुक केली या प्रकरणी दोघांविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रम कुमार सिंग हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या जुळे सोलापूर शाखेत कार्यरत आहेत. २४ सप्टेंबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने आली. त्या व्यकतीनेबँकेच्या शाखेत येऊन त्याने बँकेतील ड्रॉप बॉक्समध्ये जमा केलेल्या चेक स्लीपवरील अकौंट नंबर चुकला आहे, तो दुरूस्त करायचा आहे, तो चेक मला काढून द्या असे सांगूनविक्रम कुमार याची दिशाभूल केली. त्यावेळी विक्रम कुमार याने ड्रॉप बॉक्समधील निलकंठ को-ऑप. बँक लि. खाते क्र. ००२०००६०७०००००५६ याचा ३ लाख २८ हजार १८६ रुपयांचा चेक क्रं. ०००२७४ हा घेऊन त्यात फेरफार करून युको बँक खाते क्र. ०३४४०११०६२२३४ यामध्ये वटवून घेतला. ती रक्कम काढून घेऊन डोअर्स वर्ल्ड यांच्या औंदुबर शिंदे व हरिभाऊ माने यांची फसवणुक केली. याबाबत विक्रम कुमार मितलेशप्रसाद सिंग (रा. ज्ञानेश्वर नगर, जुळे सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे