प्रमोद शिंदे

फडणवीसांच्या सभेत निंबाळकर रडलेमहिला डॉक्टर प्रकरणात आरोप झाल्याने अश्रू अनावर

केंद्रीय राज्यमंत्री नामुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांच्या फैरी सुरूच आहेत. मोहोळांविरोधात धंगेकरांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीतच कलगोत्रा रंगला आहे. अशातच महायुतीत मिठाचा खडा नको, महायुतीत मतभेद होता कामा नये, असा सल्ला देतानाच पक्षावर नको तर प्रवृत्तीवर बोला, असे मार्गदर्शन एकनाथ शिंदे यांनी रवींद धंगेकर यांना केले. शिंदे यांचा सल्ला प्रमाण मानून घ्गेकर यांनी मोहोळांविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.दुसरीकडे धंगेकरांची आक्रमकता पाहून एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले.श्रीक्षेत्र आळंदी येथील भक्तनिवास आणि महाद्वार ते पुंडलिक मंदिर घाट सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला रविंद्र धंगेकर जाणार को नाहों, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र दुपारच्या सुमारास घंगेकर यांनी हेलिपॅडजवळच एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चचांकेली. रविंद्र धंगेकर हा काम करणारा कार्यकर्ता आहे, अशा शब्दातजैन बोर्डिंगच्या भूमी विक्रीसंदर्भात मंत्री मोहोळ यांचे नाव आल्यानंतर आणि विविधआरोप झाल्यानंतर जवळपास आठ दिवसानंतर म्हणजेच शनिवारी त्यांनी बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुर्तीची भेट घेतली. त्यासाठी जैन धर्मातील प्रतिष्ठित व्यक्तींचे फोन येऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले. जैन धर्मियांच्या मागणीशी सहमत आहे. जर या प्रकरणात माझी काही चूक असती तर मी इथे आलो नसतो असे सांगून माझी बाजू मांडण्याकरिता इथे आलो नाही, असे सांगायला देखील मोहोळ विसरले नाहीत.एकनाथ शिदि यांनी त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी महायुतीत दंगा नको, अशा सूचना दिल्याचेही हसत हसत शिंदे यांनी सांगितले. त्यावर तुमच्या सूचनेनंतरही गोहोळ यांच्याविरोधात धंगेकर यांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी सारवासारव शिंदेयांनी केली. एकंदर पालिका निवडणुकीच्या पार्शवभूमीवर धंगेकर यांच्या आवाजाला शिंदे धार लावत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन होत असलेल्या आरोपांच्या पाश्श्वभूमीवर चर्चा केली,

आमच्या पोरीला न्याय द्या, कुटुंबीयांनी दोषींना फाशी पीडित डॉक्टरच्या देण्याची केली मागणी

सातारा जिल्ह्या तील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरले गुरुवारी (२३ ऑक्टोबर) रात्री आपले जीवन संपवले आत्महत्या करण्यापूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली. त्यामध्ये स्यांनी पोलीस कर्मचान्यादर अत्यंत गंभीर आरोप केले. पोलीस निरीक्षक गोपाल बदनेने यांच्यावर वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर महिलेने केला. तर, प्रशांत बनकरने त्यांना सतत मानसिक त्रात दिल्यामुळे आपण है टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनीनमूद केले आहे या प्रकरणात कुटुंबीयांनी गंभीर आरोप कैले असून गावक-यांनी मोठी मागणी केली आहेमृत डॉक्टर या दोन वर्षांपासून मैडिकल ऑफिसर म्हणून काम करत असून दहावीपर्यंतचे शिक्षण रायांनी बीडमध्येच पूर्ण केले होते शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे सर्व शिक्षण त्यांच्या चुलतीने केले होते. होना चार सख्खे भावंडे असून बबीत शेतकरी आहेत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते जळगाव वैधीलवैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाबलेबर वैधे यांची पहिली पोस्टिंग होती, तिथे सायांनी महीने कंत्राटी पद्धतीने काम कैले दीड वर्षापूर्वी त्यांची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केले होते.मृत डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या बीड जिल्ह्यातील बकवणी आईनामात शोककळा पसरली आहे. तसेच आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कोणी दोषी असेल याला फाशीची किला द्या, अशी मागणीयेथील ग्रामस्थांनी तसेच कुटुंबीयांनी केलीदिवबीची सुट्टी नसल्याने आठवळ्यात मृत डॉक्टर त्यांच्या गावी जाणार होत्या पण त्या व्यांनी टोकाचे पाऊल उचलले सातारा जिल्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात अशशमहत्या केलेल्या महिला डॉक्टर प्रकरणात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत मृतॉक्टरांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एका पोलिसावर गंभीर आरोप केले -हेत. या सुसाईड नोटमध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, पोलिसनिरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर वैजा बलात्कार केला, तर प्रशांत बनकर यांनी मला सतत मानसिक त्रास दिला यामुळे सात-आधीचारा जिल्हात आणि संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबक उडाली आहे. पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या एका वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात अंतर्गत चौकशी तुरू होती त्याच दरम्यान त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे

आरोपींना तत्काळ अटक करा, सातारा महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी फडणवीसांचे एसपींना आदेश

सातारा जिल्हातील फलटम उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या महिला डॉक्टरने फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनतर या दौघांवर आरोप करण्यात आले असून पीडित महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर तिच्यावर आलेल्या अत्याचाराबाबत लिहिले असून आणि याच कारणामुळे ती आपले जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे या प्रकरणाची आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीसआल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तत्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवर नेमके काय बोलणे झाले? त्यांनी या प्रकरणी कोणते आदेशदिले? याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाळ बदने याला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्याना करणयात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूषना दिलेल्या आहेत. आरोपींना तत्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्टआदेश दिले आहेत. स्पानुरसर आम्ही तपास करत आहोत, असे दोशींनी सांगितले. तर, या प्रकरणी गृहराज्य मंत्री पंकज भोयर म्हणाले की, फलटण येचील उपजिल्हा कार्यालयातील महिलेने आत्महत्या केली आहे सुसाइड नोट सापडली आहे. त्यात दोन पोलीस अधिका-यांची नावे आहेत. सातारा पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा झाली आहे. स्यांना तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. या घटनेत जो कोणी सहभागी असेल त्याच्यावर कारवाई होईल. जो अहवाल वेईल त्यात ज्या कोणाचा सहभाग असेल त्यावर देखील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे

न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे- राज ठाकरे

राज्यातील विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. १ नोव्हेंबरला विरोधक मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात महाविकास आघाडीसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी तातडीची बैठक बोल ावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी मोर्चा यशस्वीपणे पार पडण्यासाठी मनसेच्या नेत्यांना मार्गदर्शन दिले. बैठकीला बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, यशवंत किल्लेदार यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, हा मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे, आणि हा मोर्चा खोट्या मतदारांसाठी नाही, तर खऱ्या मतदारांसाठी आहे. त्यांनी नेत्यांना निर्देश दिले की, गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायलादिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेशभाग पाडा, असे त्यांनी म्हटले. याशिवाय, राज ठाकरे यांनी बैठकीत आदेश दिला की, मोर्चाचे आयोजन न भूतो न भविष्यती असा ठोस व प्रभावी प्रकारे करावे. राज ठाकरे यांच्या सूचनांनंतर मनसेचे नेते आणि पदाधिकारी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी जोमाने तयारी लागले आहेत.दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगर पदाधिकाऱ्यांच्या म `ळाव्यात राज्यात सध्या होणाऱ्या निवडणुकांसाठी ९६ लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरले असल्याचा गंभीर आरोप केला होता. राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये ८ ते १० लाख, ठाण्यामध्ये ८ ते ८.५ लाख, तसेच पुणे आणि नाशिकमध्येही अशाच प्रकारे खोटे मतदार भरले गेल्याचा आर- ोप केला. निवडणूक आयोगाने जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी देखील केली होती. केंद्रात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेत ‘आम्हीच पाहिजे’ यासाठी हे सर्व सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला होता.

अखेर सत्य बाहेर आलंच साताऱ्यातील डॉक्टरचा पीएसआयसोबत काय वाद होता?

खळबळजनक माहिती समोर !सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात नोकरीवर असणाऱ्या महिला डॉक्टरने एका हॉटेलम ध्ये आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लिने तळहातावर पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत चनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिला डॉक्टरने बेट पोलीस खात्यातील कर्मचाप्यांवरच आरोप केल्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोषींवर कठोर कात्वाई करावी, अशी मागणी केली जात आहे.या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आले असून निलंबित पोलीस अधिकारी बदने याचा पोलीस शोप घेत आहेत. दरम्यान, आता या प्रकरणातसातान्हातील पोलीस अधिकान्याते महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी बदने आणि मृत महिला डॉक्टरांच्यात काहीतरी वाद होता, असे सांगितले आहे लवकरच दुसन्या आरोपीला ताब्यात घेऊया घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. एका संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शीप सुरू आहे. लववारच दुसऱ्या आरोपीलादेखील ताब्यात घेतले जाईल. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे. आमच्या अधिकान्या विरोधात गंभीर गुन्हानेमकी काय माहिती समोर आली ?महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पोलीस अधिकारी तुषार दोषी यांनी टीव्ही ९ मराठीला महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या बदने फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली असून बदनेचा शोध घेतला जातोय, अशी माहिती दोषी यांनी दिली आहे. सोबतच पोलीस आणि महिला डॉक्टरमध्ये वाद अनेकदा वाद झाल्याचेही दोषी चांनी सांगितले. शेवटी तपासाअंती सत्य समोर बेईल, डॉक्टरला कोणी तीला प्रवृत्त केले आहे का? पाचायत तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले,दखल आहे, त्यामुळे त्याचा अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दोषी यांनी दिली.डॉक्टरने पोलिसांवाचत तक्रार केली होतीसंबंधित डॉक्टर युवतीने फलटन ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती. फिटनेस सर्टिफिकेट बाबतच्या या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलीस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता. या प्रकरणाचा तपास केल्या नंतरपोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे दोषी यांनी सांगितले. खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा मृत महिला डॉक्टरने आरोगाप्रशासनाशी काही पत्रव्यवहार केला होता. या पत्रव्यवहारात खासदार या शब्दाचा उल्लेख आहे. पावाचत बोलताना, खासदार हा विषय पूर्णपणे वेगळा आहे खासदारांचे नाथ हे मयत डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्यचिकित्नकांच्या

१५ मिनिटांत तुळजापूर महामार्गावर २ दरोडे

कट्ट्याच्या धाकावर भाविकांना लुटले; परिसरात भीतीचे वातावरण; भाविक गंभीरतुळजापूर तुळजाभवानी आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांच्या दोन कारवर २५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अशात चोरट्यांनी हल्ला करून दरोडा टाकल्याची थरारक घटना घडली आहे. अवघ्या १५ मिनिटांच्या फरकाने तुळजापूर-सोलापूर महामार्गावर दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी चाकू आणि कट्टासदृश वस्तूचा धाक दाखवून सोनं, रोकड आणि मोबाइल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या हल्‌यात एका भाविकाला गंभीर दुखापत झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पहिली घटना पहाटे ३:१५ वाजता सिंदफळनजीकच्या सर्व्हिस रस्त्यावर घडली. सातारा जिल्ह्यातील संदीप रघुनाथ आटोळे हे कुटुंबासह तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात असताना, गाडी थांबवली असता दोनमोटारसायकलवरील चार चोरट्यांनी चाकू-कटट्याचा धाक दाखवला. त्यांनी महिलांच्या गळ्यातील १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटले. या घटनेनंतर अवघ्या १५ मिनिटांत, म्हणजेच पहाटे ३:३० वाजता सोलापूर महामार्गावर ‘हॉटेल राजगड समोर दुसरी घटना घडली. निलंगा (जि. लातूर) येथील सतीश वीरनाथ विडवे है कुटुंबासह पंढरपूरला जात असताना गाडी शंचवल्यावरविशेष पथके रवानापोलिसांनी तपासासाठी विशेष पथके नेमली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोन्ही घटनांतील चोरट्यांचे वर्णन सारखे असल्याने ही एकाच टोळीची कारवाई असल्याचा पोलिसांना संशय आहे, यापूर्वी २० ऑक्टोबर रोजी झालेल्या दरोड्याचा तपास लागलेला नसतानाच, या सलग घटनांमु‌ळे महामार्गावरील गस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.चार चोरट्यांनी त्यांना लुटले. विरोध केल्याने चोरट्यांनी बिडवे यांच्यावर चाकूने वार करून आणि ठोसा मारून त्यांना जखमी केले.

३० हजार लोकांना हजारो कोटींचा गंडाकेंद्र सरकारचा अहवाल सादर

देशातील प्रमुख शहरांमध्ये गेल्या सहा महिन्यांत सायबर गुन्हेगारांनी केलेल्या गुंतवणूक घोटाळ्यांनी हजारो लोकांना कंगाल केले. गृह मंत्रालयाच्या सायबर शाखेच्या अहवालानुसार, ३० हजारहून अधिक लोकांनी या घोटाळ्यांमध्ये आपली बचत गमावली असून, १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.बेंगळूरु, दिल्ली-एनसीआर आणि हैदराबाद ही शहरे सायबर गुन्हेगारांचे प्रमुख केंद्र बनली आहेत, जिथे सुमारे ६५ टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे, एकूण नुकसानीपैकी एक चतुर्थांशाहून अधिक (२६.३८ टक्के) एकट्या बेंगळूरु शहरात झाले आहे. बळी पडलेल्यांमध्येकशी केली जाते फसवणूक ?सायबर गुन्हेगारांनी या फसवणुकीसाठी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम यांसारख्या मेसेजिंग अॅप्सचा सर्वाधिक वापर केला आहे. एकूण प्रकरणांपैकी सुमारे २० टक्के घटना या अॅप्सद्वारे घडल्या आहेत. एन्क्रिप्टेड मेसेजिंग आणि ग्रुप तयार करण्याची सुलभता यामुळे हे प्लॅटफॉर्म स्कॅमर्ससाठी सोयीचे ठरले आहेत.गुंतवणूक३० ते ६० वयोगटातील लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे, जे एकूण पीडितांच्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे. आपल्या कमाईच्या शिखरावर असलेल्या लोकांच्या आर्थिक आकांक्षांचा गैरफायदासायबर गुन्हेगार घेत असल्याचे यातून स्पष्ट होते. तसेच, ८.६२ टक्के (सुमारे २,८२९) ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) देखील या जाळ्यात अडकले आहेत.नोंदवलेले घोटाळे किरकोळ घटना नाहीत तर त्यात मोठ्या प्रमाणात रक्कम आहे. प्रत्येक पीडिताचे सरासरी नुकसान सुमारे ५१.३८ लाख रुपये आहे, जे दर्शविते की, या गुंतवणूक योजना अत्याधुनिक आहेत आणि वैयक्तिक आर्थिक धोक्यांना मोठा धोका निर्माण करतात.

निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा : राज ठाकरे

राज्यातील विरोधकांनीआता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या म निष्क्रियतेविरोधात हाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चा रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत.या बैठकीत राज ठाकरे यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मोर्चा सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. आम्ही खोट्या मतदारांविरोधातआणि लोकशाही वाचवण्यासाठी लढा देत आहोत. त्यांनी पदाधिका-यांना निर्देश दिले की, मोर्चा असा घ्या की गल्ली ते दिल्ली सगळ्यांचे लक्ष मुंबईकडे लागेल.उपस्थित नेत्यांमध्ये बाळा नांदगावकर आणि यशवंत किल्लेदार यांचा समावेश होता. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मोर्चा भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. राज ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. त्यांनी म्हटलं की, केंद्रात, राज्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हीच पाहिजे या म हा ानसिकतेतून सत्ताधारी खोटे मतदार वाढवून लोकशाहीचा गळा घोटत आहेत.राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नयेदरम्यान, राज ठाकरे यांनी याआधी मुंबईतील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मतदार यादीत तब्बल ९६ लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत. लोकशाहीत जर मतदारच खोटे असतील, तर निवडणुका ख-या कशा राहतील ? त्यांनी मागणी केली की, जोपर्यंत मतदार यादीतील चुका दुरुस्त होत नाहीत आणि सर्व पक्ष समाधानी होत नाहीत, तोपर्यंत राज्यात कोणतीही निवडणूक घेऊ नये.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकरला अटक

: फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. या प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजता बनकरला पुणे येथून अटक करण्यात आली आहे.सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने शुक्रवारी (ता. २४ ऑक्टोबर) पहाटे शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. सकाळी या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती समोर आली शुक्रवारी आणि संपूर्ण साता-यात खळबळउडाली.धक्कादायक बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वतःच्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अशी दोन नावे समोर आली. या घटनेची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. याच प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे

श्री शंकर सहकारी साखर कारखाना ५२ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात संपन्न


 सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारीसाखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर सन २०२५-२६ चा ५२ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुविध पत्नी नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील या प्रमुख मान्यांवराच्या उपस्थित संपन्न झालायावेळी विधीवत काटा व बैलगाडीची पुजा मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. श्री सत्यनारायण महापुजा कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब माने व सौ अरुणा माने या उभयतांच्या शुभहस्ते संपन्न झालीतसेच यावेळी ऊस वहातुक बैलगाडी मुकादम व ऊस उत्पादक सभासद यांचा सन्मान मा चेअरमन साहेबांच्या हस्ते करण्यात आलाया गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील व कै. आक्का साहेब, कै. पप्पाससाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर, मा.उपाध्यक्ष जि प सोलापुर बाबाराजे देशमुख माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील युवा नेते विश्वतेसिंह मोहिते पाटील व्हा चेअरमन मि लिंद कुलकर्णीया कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मा. सभापतीसंग्रामसिंह जहांगीरदार, व्हा चेअरमन शंकरराव माने देशमुख, मा.व्हा चेअरमन प्रकाश पाटील, उपसभापती मामासाहेब पांढरे, सोलापुर जिल्हाअध्यक्ष आर पी आय सोमनाथ भोसले, व्हा चेअरमन दत्तात्रय भिल्लारे, नगराध्यक्ष नातेपुते सौ. अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नगराध्यक्ष महाळुंग सौ. लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष महाळुंग भिमराव रेडे-पाटील, उपनगराध्यक्ष माळशिरस सौ. मंगल केमकर, राहुल बापू वाघमोडे, लक्ष्मण पवार, गौतम माने,मच्छिद्र ठवरे, माणिक वाघमोडे, तुकाराम देशमुख, पांडुरंग वाघमोडे, सौ हेमलता चांडोले, सरपंच विरकुमार दोशी, गौतम माने, मच्छिद्र ठवरे, माणिक वाघमोडे, तुकाराम देशमुख उपसरपंच श्रीमती सुमन भोसले, पुरदांवडे सरपंच सौ. राणी मोहिते, उपसरपंच देवीदास ढोपे, प्रताप साल-गुडे पाटील, विलास आगट, विजय देशमुख, दत्ता भोसले, परमेश्वर देशमुख, ड नितिन खराडे, तात्या एकतपुरे, विलास फडतरे, नाना नाईकनवरे, अभिमान सांवत.माळशिरस तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन, संचालक मंडळ, शेतकरी सभासद्, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व माजी संचालक, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक, शिवामृत दुध संघाचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य व कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.