नातेपुते येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना यां अभिवादन
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी : नातेपुते येथे दरवर्षी परंपरेने श्रावण महिन्यात चतुर्दशी दिवशी समाज बांधवांच्या व भजनी मंडळ नातेपुते यांच्या वतीने तिथीनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या व समाज बांधवांच्या हस्ते प्रतिमापूजन व भजनाचा कार्यक्रम होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली यानंतर आरती होऊन पसायदान घेऊन अभिवादन करून प्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार मनोहर महाराज भगत, हनुमंतराव धालपे, दत्तात्रयभाऊ उराडे, प्रभाकरभाऊ चांगण,दिलीप उराडे, दत्तात्रय हुलगे,बिट्टू अण्णा काळे, विनायकराव उराडे,विजयराव डफळ, संजय मामा उराडे, गणेश बापू उराडे, सोपान उराडे, दिलीपराव ठोंबरे, अमर भिसे, प्रेमभैया देवकाते,अवधूत अण्णा उराडे, महेश ठोंबरे, दर्शन उराडे, पवन उराडे, जयपाल ठोंबरे, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, विलासराव लाळगे, दिलीपराव लाळगे, माऊली राऊत भाजप अनुसूचित जाती मोर्चेचे तालुकाध्यक्ष बाबुराव खिलारे,भजनी मंडळाचे जगन्नाथ सोनवळ, साहेबराव देशमुख, तुकाराम ठोंबरे, सुभाष उराडे, भागवत चांगण, नारायण चांगण, दशरथ चांगण, भागवत साळी, दत्तात्रय लांडगे, विठ्ठल पिसे, दयानंद लाळगे, एकनाथ उराडे, लक्ष्मण महाराज, पिंगळे दशरथ, पवार माऊली, कवितके तसेच गावातील समाज बांधव व दत्त प्रसादिक भजनी मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी व भजनी मंडळ नातेपुते यांनी परिश्रम घेतले, याप्रसंगी नातेपुते गावातील पत्रकार बंधू विलासराव भोसले, अभिमन्यू आठवले, बापूसाहेब बाविस्कर, प्रमोद शिंदे, श्रीराम भगत, उपस्थित होते