तब्बल 25 वर्षानंतर दहिगाव हायस्कूलचे मित्र -मैत्रिणी एकत्र भेटले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेदहिगाव हायस्कूल दहिगाव विद्यार्थी मित्र-मैत्रिणी तब्बल पंचवीस वर्षानंतर भेटले.दहिगाव हायस्कूल दहिगाव 1998-99 इयत्ता दहावी च्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी इ.10 वी पूर्ण होऊन 25 वर्षपूर्ती तसेच रोप्य महोत्सवानिमित्त एकत्र येण्याचा निर्णय घेतला.माजी शिक्षक यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कोरोना काळात कोरोनाशी लढताना शहीद झालेला वर्गमित्र महेश किर्दक याससामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच मजी शिक्षक,इ.10 वी 1999 बॅचमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली कदम, दुतीय क्रमांक उत्तरा शिराळकर,तृतीय क्रमांक अतुल लुंगारे, वर्गातील भारतीय सैन्य दलातून देश सेवा करून निवृत्त झालेले जवान मेजर अजिनाथ फुले, शंकर बनकर, महेश चिकणे, शिवाजी दडस, यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.माजी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्याआठवणींना उजाळा देत हास्य कल्लोळा सह मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद शिंदे,प्रसाद फुले,सुनील कदम,अंबरनाथ किर्दक ,पांडुरंग मोरे,राजेंद्र पाटील,मल्हारी ऐवळे ,महेश चिकने ,अनंत साळवे ,शंकर खडे व सर्व सहकारी मित्र-मैत्रीण यांनी केले होते.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हभप दीक्षित सर, किर्दक सर,नगणे सर, क्षीरसागर सर, मुख्याध्यापक मुकुंद मोरे सर, निर्मळ सर,पानसरे सर, ढोबळे सर, चव्हाण सर, आदी शिक्षक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी  होते.संजय किर्दक-पांडुरंग सुतार/मोरे – शंकर खाडे- महेश गुजर-सुप्रिया पानसे उत्तरा शिराळ सुवर्णा खाडे संदीप काकडे-सुजाता चिकणे आशा शिराळकर,आप्पा बुधावले,अतुल लुंगारे, ताहेर शेख-अजित पाटी अजय कदम सुनिल सुळके सोपान मोरे,राम सरवदे, वैशाली सावंत-मोरे,सतीश नाकुरेउमेश पाटील-गणेश पाटील,सचिन शिंदे ,सारिका मोरे ,शितल सोरटे,वैशाली कदम,शरद नलवडे-शिवाजी दडस,कैलास मोरे शंकर चिकणे,महेश चिकणे,किरण चिकणे -आजिनाथ फुले, भारत फुले -1999 इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.