नातेपुते परिसरातील शाळांचा बारावीचा निकाल 100% टक्के.
— पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- प्रमोद शिंदे (नातेपुते) महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरूवारी दुपारी १ वाजता आॅनलाइन पध्दतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९३.७४ टक्के इतका लागला आहे. त्यात नातेपुते परिसरातील बऱ्याच शाळेचा शंभर टक्के निकाल लागल आहे त्यामध्ये नातेपुते एज्युकेशन सोसायटी बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाला सर्वात मोठी शाळा असून शंभर टक्के निकाल लागला आहे निकाल पुढील प्रमाणे. शास्त्र100%,वाणिज्य 100%,कला 99.47%शाखा निहाय निकाल शास्त्र शाखा1)साक्षी सुनील निकम 82.77%2) सरगर छाया महादेव 82.46%3) सोरटे दीपाली शिवाजी 82.31%वाणिज्य शाखा1) पाठक प्राची प्रताप84.30%, 2)मोरे पूजा बाळासाहेब82.77%,3) राऊत वैष्णवी नितीन 82.15%,कला शाखा 1)निर्मळ कोमल कैलास86.46%2) जाधव संदीप बाळू 80.76%3) शिंदे सुनीता सोमनाथ79.23%उपप्राचार्य श्री भारत पांढरे व विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी केले आहे तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय यांचा निकाल निकाल-94.23% लागला असूनशास्त्र शाखा – 94. 23 %,वाणिज्य शाखा-87.50%,
कला शाखा-66.66%, शास्त्र शाखेमध्ये1) रणजीत मल्हारी एकतपुरे 79. 53%,2) समीक्षा कुंडलिक सस्ते 72.30%,3) प्रतिक्षा संपत आवळे70.30%, वाणिज्य 1)योगिता किसन ननवरे79.23%, निकिता किसन नवरे77.38%, सानिका नाथा चव्हाण72.% कला शाखा- स्वाती महादेव शिंगाडे 71.84%, रविराज पोपट माने63.53%, राम कृष्ण तुकाराम वसेकर62.46%, असा निकाल असून पद्मजा देवी मोहिते-पाटील व धवलसिंह मोहिते-पाटील यांनी प्राचार्य सी बी कोळेकर व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समता माध्यमिक विद्यालय व भिवाई देवी ज्युनियर कॉलेज पिरळे यांचा 100 टक्के निकाल लागला आहे. कॉलेज तसेच चंद्रकांत घुगरदरे प्रशाला ज्युनियर कॉलेज यांचा निकाल 91.86% लागला आहे. शास्त्र विभाग 98.7%, कला विभाग82.35%, शास्त्र शाखेमध्ये 1)हिमांशू प्रताप जाधव 80.30%,2) वंदना राजू मेत्रे 70.30%,3) माया बाजीराव रुपनवर69.23%, कला शाखा -ऐश्वर्या जीवन सोरटे64%, प्रदीप कर्चे59.7%, उत्कर्ष बाळासाहेब किर्दक58%,. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील जुनिअर कॉलेज नातेपुते. कला शाखा निकाल 86.49 1)निकिता प्रभाकर मस्कर 70.76 %2)वैशाली प्रभाकर कर्चे 69.84%,3) रोशनी असिफ शेख 68.30 %यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. जयसिंह मोहिते पाटील व प्रशाला समिती सभापती मा.श्री. राजाभाऊ लव्हाळे यांनी केले. रत्नात्रे इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे यांचा सलग दुसऱ्यांदा 100% निकाल असून चेअरमन प्रमोद दोशी व संचालक मंडळ यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले.