संभाजीराव फुले सरांना पितृशोक..
संभाजीराव फुले सरांना पितृशोक.
.. पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी )सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा जिल्हा पतसंस्थेचे मा.व्हा.चेअरमन संभाजीराव फुले यांचे वडील कै.उत्तमराव फुले यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंड असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने परिसरात शोकाकुल पसरले आहे तिसऱ्याचा विधी शुक्रवार दि.२७/११/२०२० रोजी सकाळी ९.३० वा.त्यांच्या राहत्या घरी दहिगांव येथे होणार आहे