नातेपुते येथे उद्या होणार मोहिते कलेक्शनचे उद्घाटन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)–नातेपुते दहिगाव रोड येथे उद्या दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दिवाळी आगमनानिमित्त भव्य मोहिते कलेक्शनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनास नातेपुते व परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित असणार आहेत.यामध्ये माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, माजी उपसरपंच अतुल पाटील,माऊली पाटील, रणधीर पाटील, दयानंद काळे, मानसिंग मोहिते ,सुरेश मोहिते,शिवाजी पिसाळ,सदाशिव ननावरे,वालचंद काळे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास निखील मोहिते, प्रशांत मोहिते यांनी प्रियजनांना जाहीर निमंत्रण दिले आहे. या दिवाळीच्या खरेदीसाठी मोहिते कलेक्शन ला आवश्य भेट द्या

