पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा 2024 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागणीसाठी आव्हान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुरोगामी महाराष्ट्र  न्यूज चॅनलच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा 2024 राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव नामांकन मागणीसाठी संपादन शिंदे  पात्र व्यक्तींना आव्हन करण्यात येत आहे.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलचा ७वा वर्धापन दिना मोठ्या दिमाखात नेहमीप्रमाणे संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट व विशेष काम करणाऱ्या मान्यवरांचा  राज्यस्तरीय पुरस्कार सिने कलाकार तसेचआय ए एस,आय पी एसअधिकारी व बड्या मान्यवरांच्या उपस्थितीत.दिनांक 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त  स्मृती भवन/ कृष्णप्रिया लॉन्स अकलूज या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. 2024 राज्यस्तरीय  या पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. आपली अवश्य ती माहिती देऊन नाव नोंदणी करून प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण केलेल्या कार्याचा आढावा फोटो,बातम्या पुराव्यासह देण्यात यावा. या पुरस्कारासाठी समाजात उत्कृष्ट काम करणारे सामाजिक संघटना पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, पोलीस कर्मचारी अधिकारी, खेळाडू, पर्यावरण पक्षी,प्राणी प्रेमी, आजी-माजी सरपंच, नेते मंडळी, ग्रामसेवक, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, सामान्य नागरिक, पत्रकार, कलाकार, शास्त्रज्ञ,अशा लोकांपैकी वेगवेगळ्या क्षेत्रात अलौकिक काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन मोठ्या दिमाखात गौरवण्यात येणार आहे.हे पुरस्कार मर्यादित लोकांसाठीच असणारा सून*आपले नामांकन प्रस्ताव पाठवण्याचा अंतिम दिनांक 1एप्रिल 2024 ते 20 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे.*  प्रस्ताव नामांकन व माहिती पाठवण्यासाठी संपर्क-*पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल कार्यालय ठोंबरे बिल्डिंग दहिगाव रोड नातेपुते ता माळशिरस जिल्हा सोलापूर या पत्त्यावर पाठवावे. व्हाट्सअप नंबर-9975903040,*
संपर्क मुख्य संपादक प्रमोद शिंदे-9975903040कार्यकारी संपादक-प्रशांतजी खरात-+91 77700 76737
.प्रथम येणाऱ्या नामांकचा प्रस्तावाचा  प्रथम पुरस्कारासाठी विचार केला जाईलआतापर्यंत शेकडो पुरस्कर्त्यांनी याचा लाभ घेतला आहे.पुरोगामी महाराष्ट्र न्यूज पुरस्कार सोहळ्या बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत, आतापर्यंत झाडे लावा झाडे जगवा अभियानांतर्गत दीड लाख वृक्ष लागवड केली आहे. तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली आहे. तसेच पूरग्रस्त कोरोनाग्रस्त यांना मदत केली आहे. गेली सलग 10 वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गरजूंना शासकीय योजनेतून दवाखान्यात उपचारासाठी मदत केली आहे*सामाजिक प्रश्न तारांकित केले आहेत. प्रामुख्याने रस्ते वीज पाणी या लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत. विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांमध्ये मोफत प्रवेश मिळवून दिले आहेत. आतापर्यंत लाखो वाचक हितचिंतक आमच्याशी जोडले गेले आहेत.अनेक नेते मंडळी मोठमठे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहिले आहेत.आपणही याचा भाग होऊ शकता. असे आवाहन संपादक प्रमोद शिंदे व कार्यकारी संपादक प्रशांत खरात यांनी केले आहे.

You may have missed