जिजाऊ सावित्रीची लेक असल्याचा अभिमान असला पाहिजे…. राजकुमार हिवरकर पाटील

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
शिवसेना भवन येथे नातेपुते पंचक्रोशीतील दहिगाव येथील शेकडो महिलांनी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश शिवसेनेचे माळशिरस तालुक्याचे प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थितीत केला यावेळी महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे श्री अविनाश सुरवसे शिवसेनेचे नेते संतोषजी गोरे दहीगाव शहर प्रमुख विजय सरवदे उपप्रमुख दत्ता बोडरे नातेपुते शहरप्रमुख पोपटराव शिंदे भाजपचे मनोज जाधव भाजपचे सुनील बनकर अलंकापुरीचे शाखाप्रमुख विजय ढेकळे नातेपुते महिला शहर प्रमुख
यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले एकविसाव्या शतकात देशामध्ये स्त्री पुरुष समानता कायदा आणून समाजात महिलांना हक्क प्राप्त झाल्याची दिसून येते त्याचाच प्रत्येक म्हणून आज आजच्या कार्यक्रमाला सासू पण आहे सून पण आहे मुलगी पण आहे स्वतः पण उपस्थित आहेत म्हणजे मुलींमध्ये कुठेही भेदभाव असल्याचे दिसून येत नाही जिजाऊंनी जर बलिदान दिलं नसतं तर स्वराज्य घडलं नसतं आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी जर जातीपातीच्या भिंती पाडून स्त्री शिक्षणावर काम केलं नसतं तर कदाचित आज आपण एकमेकांच्या समोर या शिवसेना-भवना मध्ये प्रवेश करताना दिसला नसता म्हणून आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा विचार आचरणात आणला पाहिजे.
तालुकाप्रमुख महिला तालुकाप्रमुख ज्योतीताई सुरवसे म्हणाल्या आज मला खरं भाग्य माझ्या माता माझ्या भगिनी वेगवेगळ्या कुटुंबातून असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्यामुळे त्यांच्या कोणत्याही दुःखाच्या सुखाच्या प्रसंगात मी स्वतः शिवसेनेचे रणरागिनी म्हणून सहभागी होईन.
यावेळी अनेक महिलांना शिवसेनेची नियुक्तीपत्र देण्यात आली दहिगाव महिला शाखाप्रमुख म्हणून स्वप्नाली केंगार सीमा अनिल कांबळे जिल्हा परिषद गट प्रमुख राणी अनिल राणी माने शाखा संघटक रेशमा बेंद्रे उपशाखाप्रमुख प्रणाली वेदपाठक तालुका उपप्रमुख रूपाली कांबळे कार्यकारणी सदस्य कोमल सरवदे सर्कार्यकारणी सदस्य रोहिणी सोनवणे. दहिगांव कार्यकारणी सदस्य श्रीमती विद्या भोसले सदस्य.अमृता सरवदे गोडसेवस्ती प्रमुख. सोनाली सोनवणे पंचायत समिती गणप्रमुख ज्योती चिकणे उपशहर प्रमुख नातेपुते अमृता सरवदे शाखाप्रमुख गोडसे वस्ती माया ढेकळे शाखाप्रमुख गोडसे वस्ती मनीषा माने कार्यकारी सदस्य स्नेहा बोडरे कार्यकारणी सदस्य सीमा आईवळे सदस्य कार्यकारणी सदस्य दिपाली झेंडे कार्यकारणी सदस्य साधना पावणे गोडसे वस्ती कार्यकारणी सदस्य रंजना शेंडे कार्यकारणी सदस्य धोंडाबाई ढेकळे कार्यकारणी सदस्य अनिता सोनवणे शेअर संघटक नातेपुते अलका शेंडे सदस्य सरस्वती शेंडे सदस्य राणी माने शाखा संघटक दहेगाव काजल झेंडे सदस्य रोहिणी झेंडे सदस्य कुमारी सानिया काटे तालुका मीडिया प्रमुख महिला आघाडी ची नियुक्तीपत्र शिवसेनेच्या रणरागिनींना देण्यात आली खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्रामीण भागात सुद्धा शिवसेनेविषयीच हक्काचे व्यासपीठ म्हणून हक्काचा पक्ष म्हणून शिवसेना पुढे येत आहे यावेळी सूत्रसंचालन तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे यांनी केलं.