शरद पवार साहेब यांचा वाढदिवस कुटुंबासमवेत मुंबई येथे साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांचा वाढदिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला.कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करुन त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते.












